Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे नवीन भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सोन्याने उच्चांक गाठला होता. सोन्याने मारलेल्या या अचानक उसळीने सर्वांनाच घाम फुटला होता. मात्र त्यानंतर आता सोने घसरणीला लागले आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही घसरण झाल्याचे पहायला मिळते आहे. मंगळवारी सोने 116 रुपये प्रति 10 ग्रॅमने तर चांदी 439 रुपये प्रति किलोने घसरली. यावेळी सोने 55600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 63000 रुपये प्रति किलोच्या जवळपास ट्रेड करत होती. matr बुधवारी (1 मार्च 2023 रोजी) 22 कॅरेट सोने 51,600 रुपये तर 24 कॅरेट सोने 56,270 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेड करत आहे. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.46% च्या मजबूतीने $ 1,836.20 प्रति औंसवर तर चांदीची स्पॉट प्राईस 0.91% च्या वाढीने $21.18 प्रति औंस वर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,290 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,290 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,290 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
28 Feb 2023 ₹ 5,238 ₹ 41,904 ₹ 5,500 ₹ 44,000
27 Feb 2023 ₹ 5,228 ₹ 41,824 ₹ 5,489 ₹ 43,912
26 Feb 2023 ₹ 5,243 ₹ 41,944 ₹ 5,505 ₹ 44,040
25 Feb 2023 ₹ 5,243 ₹ 41,944 ₹ 5,505 ₹ 44,040
24 Feb 2023 ₹ 5,263 ₹ 42,104 ₹ 5,526 ₹ 44,208
23 Feb 2023 ₹ 5,293 ₹ 42,344 ₹ 5,558 ₹ 44,464
22 Feb 2023 ₹ 5,293 ₹ 42,344 ₹ 5,558 ₹ 44,464
21 Feb 2023 ₹ 5,293 ₹ 42,344 ₹ 5,558 ₹ 44,464
20 Feb 2023 ₹ 5,303 ₹ 42,424 ₹ 5,568 ₹ 44,544
19 Feb 2023 ₹ 5,313 ₹ 42,504 ₹ 5,579 ₹ 44,632

 

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ