Gold Price Today : अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्या-चांदी झाले स्वस्त, पहा आजचे नवीन दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today :गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या किंमतींत थोडीशी घसरण झाली आहे. सराफा बाजारात सोने स्वस्त झाले आहे. आज फ्युचर्स मार्केट उघडताना सोन्याचा भाव 92 रुपयांनी किंवा 0.16 टक्क्यांनी घसरून 57,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील सत्रात सोन्याचा भाव 57,242 रुपयांवर बंद झाला होता. या दरम्यान चांदी 77 रुपयांनी किंवा 0.11 टक्क्यांनी घसरून 68,752 रुपये प्रति 1 किलोवर उघडली. कालच्या सत्रात चांदी 68,829 रुपयांवर बंद झाली होती. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यामध्ये किंचित वाढ झाली आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस $1,945.30 प्रति औंसवर तर चांदीची प्रति औंस 23.836 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,750 रुपये
पुणे – 52,750 रुपये
नागपूर – 52,750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 57,550 रुपये
पुणे – 57,550 रुपये
नागपूर – 57,550 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
31 Jan 2023 ₹ 5,343 ₹ 42,744 ₹ 5,610 ₹ 44,880
30 Jan 2023 ₹ 5,358 ₹ 42,864 ₹ 5,626 ₹ 45,008
29 Jan 2023 ₹ 5,358 ₹ 42,864 ₹ 5,626 ₹ 45,008
28 Jan 2023 ₹ 5,358 ₹ 42,864 ₹ 5,626 ₹ 45,008
27 Jan 2023 ₹ 5,343 ₹ 42,744 ₹ 5,610 ₹ 44,880
26 Jan 2023 ₹ 5,403 ₹ 43,224 ₹ 5,673 ₹ 45,384
25 Jan 2023 ₹ 5,363 ₹ 42,904 ₹ 5,631 ₹ 45,048
24 Jan 2023 ₹ 5,363 ₹ 42,904 ₹ 5,631 ₹ 45,048
23 Jan 2023 ₹ 5,328 ₹ 42,624 ₹ 5,594 ₹ 44,752
22 Jan 2023 ₹ 5,318 ₹ 42,544 ₹ 5,584 ₹ 44,672

 

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता