हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. ज्याचा परिणाम आता भारतीय बाजारावरही दिसून येतो आहे. शुक्रवार, (30 सप्टेंबर रोजी) वायदा बाजारात सोने आणि चांदीचे भाव ग्रीन मार्कमध्ये दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही हे दोन्ही धातू सलग दुस-या दिवशी मजबूत तेजीसह ट्रेड करत आहेत.
MCX वर आज सोन्याचा दर 0.01 टक्क्यांच्या वाढीसह उघडला. त्याचप्रमाणे, चांदी देखील कालच्या बंद किंमतीपेक्षा 0.48 टक्क्यांनी वाढली आहे.MCX वर आज सकाळी 9:10 वाजता 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 6 रुपयांनी वाढून 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.तसेच MCX वर आज चांदीचा भाव 267 रुपयांनी वाढून 56,427 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारातही आज दुसऱ्या दिवशी सोने ग्रीन मार्कमध्ये दिसत आहे. आज सोन्याचा भाव 0.12 टक्क्यांनी वाढला आहे. सोन्याची स्पॉट प्राईस आज प्रति औंस $ 1,662.85 वर गेली आहे. चांदीचा भावही आज 0.16 टक्क्यांनी वाढून 18.87 डॉलर प्रति औंस झाला आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,930 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,900 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,930 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,650 रुपये
पुणे – 46,680 रुपये
नागपूर – 46,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,900 रुपये
पुणे – 50,930 रुपये
नागपूर – 50,930 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Grow वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4,747 | Rs 4,724 | 0 % |
8 GRAM | Rs 37,983 | Rs 37,795 | 0 % |
10 GRAM | Rs 47,479 | Rs 47,244 | 0 % |
100 GRAM | Rs 56,975 | Rs 56,693 | 0 % |
Grow वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5,179.62 | Rs 5,153 | 0 % |
8 GRAM | Rs 42,436 | Rs 41,231 | 0 % |
10 GRAM | Rs 51,796 | Rs 51,539 | 0 % |
100 GRAM | Rs 62,155 | Rs61,847 | 0 % |
हे पण वाचा :
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा
SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या