हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये सोन्या-चांदीचे दर स्थिर राहिले असल्याचे दिसून आले आहे. यावेळी सोन्या-चांदीच्या दरात फारसा बदल झालेला नाही. MCX वर आज सकाळी सोन्याच्या किमतीत 0.31 टक्क्यांनी वाढ झाली. त्याचवेळी, चांदीच्या दरात 0.15 टक्क्यांची किंचित वाढ दिसून आली. जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमती मजबूत झाल्या आहेत. Gold Price Today
शुक्रवार, 2 डिसेंबर रोजी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 99 रुपयांनी वाढून 53,337 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.दुसरीकडे, चांदीचा दरही आज 100 रुपयांनी वाढून 64,005 रुपये किलो झाला आहे. Gold Price Today
आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव दिसून येत असून दोन्हीचे दर खाली आले आहेत. सोन्याचा दर कालच्या बंद किंमतीपेक्षा 0.29 टक्के खाली येऊन 1,797.13 डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर कालच्या बंद किंमतीपेक्षा 0.49 टक्के कमी होऊन 22.59 डॉलर प्रति औंस झाला आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,730 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,730 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,730 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,250 रुपये
पुणे – 49,250 रुपये
नागपूर – 49,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 53,730 रुपये
पुणे – 53,730 रुपये
नागपूर – 53,730 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
ate | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
01 Dec 2022 | ₹ 4,958 | ₹ 39,664 | ₹ 5,206 | ₹ 41,648 |
30 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
29 Nov 2022 | ₹ 4,928 | ₹ 39,424 | ₹ 5,174 | ₹ 41,392 |
28 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
27 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
26 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
25 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
24 Nov 2022 | ₹ 4,938 | ₹ 39,504 | ₹ 5,185 | ₹ 41,480 |
23 Nov 2022 | ₹ 4,908 | ₹ 39,264 | ₹ 5,153 | ₹ 41,224 |
22 Nov 2022 | ₹ 4,918 | ₹ 39,344 | ₹ 5,164 | ₹ 41,312 |
हे पण वाचा :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
FD Rates : ‘या’ 2 बँकांनी FD वरील व्याजदरात केला बदल, जाणून घ्या नवीन व्याजदर