हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये आज (14 डिसेंबर) रोजी सोने आणि चांदीच्या किंमती ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज MCX वर आज सोन्याची किंमत सुरुवातीलाच 0.25% वाढीसह ट्रेड करत आहे. Gold Price Today
बुधवारी फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किंमतीपासून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 135 रुपयांनी वाढून 54,878 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज, MCX वर चांदी देखील ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहे. कालच्या बंद भावावरून आज चांदीचा दर 274 रुपयांनी वाढून 69,049 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने रेड मार्कवर ट्रेड करत आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. कालच्या बंद किंमतीच्या तुलनेत बुधवारी सोन्याची स्पॉट प्राईस 04% घसरून $1,809 प्रति औंस झाली आहे. त्याच वेळी, चांदीचा दर 0.13% कमी होऊन $23.68 प्रति औंस झाला आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,880 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,880 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,880 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,300 रुपये
पुणे – 50,300 रुपये
नागपूर – 50,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 54,880 रुपये
पुणे – 54,880 रुपये
नागपूर – 54,880 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
14 Dec 2022 | ₹ 5,113 | ₹ 40,904 | ₹ 5,369 | ₹ 42,952 |
13 Dec 2022 | ₹ 5,063 | ₹ 40,504 | ₹ 5,316 | ₹ 42,528 |
12 Dec 2022 | ₹ 5,063 | ₹ 40,504 | ₹ 5,316 | ₹ 42,528 |
11 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
10 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
09 Dec 2022 | ₹ 5,058 | ₹ 40,464 | ₹ 5,311 | ₹ 42,488 |
08 Dec 2022 | ₹ 5,033 | ₹ 40,264 | ₹ 5,285 | ₹ 42,280 |
07 Dec 2022 | ₹ 5,033 | ₹ 40,264 | ₹ 5,285 | ₹ 42,280 |
06 Dec 2022 | ₹ 5,013 | ₹ 40,104 | ₹ 5,264 | ₹ 42,112 |
05 Dec 2022 | ₹ 5,043 | ₹ 40,344 | ₹ 5,295 | ₹ 42,360 |
हे पण वाचा :
Mutual Fund for Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड योग्य आहेत का??? अशा प्रकारे समजून घ्या
7th Pay Commission : सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, मिळणार नाही 18 महिन्यांच्या DA ची थकबाकी
PhonePe द्वारे तिकीट बुकिंगसहीत अशा प्रकारे कोणत्याही शुल्काशिवाय मिळवा रिफंड
SBI कडून ग्राहकांना भेट, बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ
LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या