Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आजही घसरणीचा कल, पहा आजचे नवीन भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत स्थिर असल्याचे दिसून येत आहे, तसेच चांदीमध्ये मजबूती दिसून येत आहे. ज्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारातही दिसून येतो आहे. एमसीएक्सवर एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 71 रुपयांच्या घसरणीने 56, 142 रुपये प्रति 10 ग्रॅमवर तर चांदीचा मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 199 रुपयांनी घसरून 65,550 रुपये प्रति किलोवर ​ट्रेड करत आहे.

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

गेल्या ट्रेडिंग सत्रात एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 56,213 रुपये प्रति 10 ग्रॅम तर मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत प्रति किलो 65,749 रुपयांवर बंद झाली होती. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतींत थोडीशी कमजोरी दिसून येते आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस $ 0.39 च्या घसरणीने $ 1,838.44 प्रति औंसवर तर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.11 ने वाढून $ 21.71 प्रति औंस वर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,000 रुपये
पुणे – 52,000 रुपये
नागपूर – 52,000 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 56,730 रुपये
पुणे – 56,730 रुपये
नागपूर – 56,730 रुपये

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ