Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजाराच्या दबावामुळे मंगळवारी सकाळी सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. MCX वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 14 रुपयांनी घसरून 56,901 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गुंतवणूकदारांच्या विक्रीनंतर, फ्युचर्सच्या किंमती मागील सत्राच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी खाली आल्या. मार्चच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 57 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचला होता.

सोन्याप्रमाणेच आज चांदीमध्येही घसरण झाली आहे. MCX वर आज सकाळी चांदीचा भाव 320 रुपयांनी घसरून 61,562 रुपये प्रति किलोवर आला. मागील किंमतीच्या तुलनेत चांदी 0.52 टक्क्यांनी कमी झाली. मार्चच्या सुरुवातीला चांदीचा वायदा भाव 73 हजारांच्या वर होता.Gold Price Today

जागतिक बाजारातही आज सकाळी सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सकाळी, अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत $ 1,852.63 प्रति औंस होती. आज सकाळी चांदीचा स्पॉट रेट 0.32 टक्क्यांनी घसरून 21.86 डॉलर प्रति औंस झाला.Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -52,150 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,100 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव -47,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,150 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,750 रुपये
पुणे – 47,780 रुपये
नागपूर – 47,780 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,100 रुपये
पुणे – 52,150 रुपये
नागपूर – 52,150 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4790.00 Rs 4785.00 -0.104 %⌄
8 GRAM Rs 38320 Rs 38280 -0.104 %⌄
10 GRAM Rs 47900 Rs 47850 -0.104 %⌄
100 GRAM Rs 479000 Rs 478500 -0.104 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5224.00 Rs 5219.00 -0.096 %⌄
8 GRAM Rs 41792 Rs 41752 -0.096 %⌄
10 GRAM Rs 52240 Rs 52190 -0.096 %⌄
100 GRAM Rs 522400 Rs 521900 -0.096 %⌄

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April  2021

हे पण वाचा :

FD Rates : 94 वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD च्या व्याजदरात वाढ !!!

आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे

खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा

Leave a Comment