Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, आजचे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज 27 सप्टेंबर रोजी फ्युचर्स मार्केटमध्ये सोने ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरात किरकोळ वाढ पहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. MCX वर सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये सोन्याची किंमतीत 0.06 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

MCX वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 30 रुपयांनी वाढून 49,180 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. MCX वर आज चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. चांदीचा दर आज 49 रुपयांनी वाढून 55,395 रुपये किलो झाला आहे. Gold Price Today

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याच्या स्पॉट प्राईसमध्ये आज 0.86 टक्क्यांची घसरण झाली आहे. चांदीचा भावही आज 1.60 टक्क्यांनी घसरला आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 18.48 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,000 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,970 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,000 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 45,800 रुपये
पुणे – 45,830 रुपये
नागपूर – 45,830 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 49,970 रुपये
पुणे – 50,000 रुपये
नागपूर – 50,000 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4603.00 Rs 4603.00 0 %
8 GRAM Rs 36824 Rs 36824 0 %
10 GRAM Rs 46030 Rs 46030 0 %
100 GRAM Rs 460300 Rs 460300 0 %

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5023.00 Rs 5023.00 0 %
8 GRAM Rs 40184 Rs 40184 0 %
10 GRAM Rs 50230 Rs 50230 0 %
100 GRAM Rs 502300 Rs 502300 0 %

 

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक

SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन

Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा

SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या