हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : बुधवारी स्थानिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण पहायला मिळते आहे. आज MCX वर सोने आणि चांदीचे फ्युचर्स तेजीने सुरू झाले मात्र सकाळी 10.30 च्या सुमारास ते खाली आले. डिसेंबरसाठीचा सोन्याचा भाव 136 रुपये किंवा 0.27 टक्क्यांनी घसरून 50,960 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर डिसेंबरसाठीचा चांदीचा भाव 895 रुपये किंवा 1.53 टक्क्यांनी घसरून 57,640 रुपये प्रति किलोवर आला आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्ड $ 3.49 च्या वाढीसह $ 1,650 प्रति औंसवर ट्रेड करत आहे. तर चांदीचा भाव 19.76 डॉलर प्रति औंस या सपाट पातळीवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,140 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,110 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,140 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,850 रुपये
पुणे – 46,880 रुपये
नागपूर – 46,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,110 रुपये
पुणे – 51,140 रुपये
नागपूर – 51,140 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
01 Nov 2022 | ₹ 4,733 | ₹ 37,864 | ₹ 4,970 | ₹ 39,760 |
31 Oct 2022 | ₹ 4,743 | ₹ 37,944 | ₹ 4,980 | ₹ 39,840 |
30 Oct 2022 | ₹ 4,758 | ₹ 38,064 | ₹ 4,996 | ₹ 39,968 |
29 Oct 2022 | ₹ 4,758 | ₹ 38,064 | ₹ 4,996 | ₹ 39,968 |
28 Oct 2022 | ₹ 4,793 | ₹ 38,344 | ₹ 5,033 | ₹ 40,264 |
27 Oct 2022 | ₹ 4,793 | ₹ 38,344 | ₹ 5,033 | ₹ 40,264 |
26 Oct 2022 | ₹ 4,768 | ₹ 38,144 | ₹ 5,006 | ₹ 40,048 |
25 Oct 2022 | ₹ 4,788 | ₹ 38,304 | ₹ 5,027 | ₹ 40,216 |
24 Oct 2022 | ₹ 4,788 | ₹ 38,304 | ₹ 5,027 | ₹ 40,216 |
23 Oct 2022 | ₹ 4,788 | ₹ 38,304 | ₹ 5,027 | ₹ 40,216 |
हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज