Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज झाली वाढ, नवीन किंमत पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज सोने आणि चांदी पुन्हा महागले आहे. आज शुक्रवारी MCX वर सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज MCX वर, 10 कॅरेट सोने सकाळी सुमारे 181 रुपयांच्या (0.36%) वाढीसह 50537.00 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​ट्रेड करत आहे. त्याच वेळी, चांदीचा भाव 600 रुपयांपेक्षा अधिक वाढीसह 54910.00 रुपये प्रति किलोवर जात आहे.

सोन्याच्या किंमतींबाबत डॉ. रवी सिंग, (उपाध्यक्ष आणि रिसर्च -शेअर्स इंडियाचे प्रमुख) म्हणाले की,”आगामी लग्न आणि सणासुदीचा हंगाम लक्षात घेता भारतात सोन्याच्या किंमती खालच्या पातळीवरून खरेदी होत आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात तेजी आली आहे. मात्र मागणी वाढल्यामुळे यामध्ये आणखी गती येऊ शकते.” Gold Price Today

हे लक्षात घ्या कि, गुरुवारी भारतीय सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 251 रुपयांनी वाढून 51,056 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यामुळे मागील ट्रेडिंगमध्ये सोन्याचा भाव 50,805 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भावही 862 रुपयांनी वाढून 54,934 रुपये प्रतिकिलो झाला. चांदीचा मागील बंद भाव 54,072 रुपये प्रति किलो होता. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,030 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,000 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -51,030 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,750 रुपये
पुणे – 46,780 रुपये
नागपूर – 46,780 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,000 रुपये
पुणे – 51,030 रुपये
नागपूर – 51,030 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4668.00 Rs 4643.00 -0.538 %⌄
8 GRAM Rs 37344 Rs 37144 -0.538 %⌄
10 GRAM Rs 46680 Rs 46430 -0.538 %⌄
100 GRAM Rs 466800 Rs 464300 -0.538 %⌄

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5093.00 Rs 5065.00 -0.553 %⌄
8 GRAM Rs 40744 Rs 40520 -0.553 %⌄
10 GRAM Rs 50930 Rs 50650 -0.553 %⌄
100 GRAM Rs 509300 Rs 506500 -0.553 %⌄

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर