Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे ताजे दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारात आजही सोन्या-चांदीच्या किंमतीतील वाढ सुरूच आहे. मात्र भारतीय बाजारात आज, सोमवार, 3 ऑक्टोबरला सोन्यामध्ये थोडीशी घसरण पहायला मिळाली आहे. मात्र वायदे बाजारात आजही चांदीचा भाव वाढला आहे. MCX वर आज सोन्याचा दर 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह उघडला तर चांदीचा दर आज 0.88 टक्क्यांनी वाढला आहे.

शुक्रवारी MCX मध्ये सकाळी 9:10 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 67 रुपयांनी घसरून 50,027 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तसेच MCX वर आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये चांदीचा भाव वधारताना दिसून आला. आज चांदीचा भाव 503 रुपयांनी वाढून 57,361 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीचे ट्रेडिंग 57,162 रुपयांपासून सुरू झाला. काही काळानंतर किंमत वाढून 57,420 रुपये झाली, मात्र कमकुवत मागणीमुळे 57,361 रुपयांवर ट्रेडिंग सुरू झाली. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याने 0.10 टक्क्यांनी झेप घेतली आहे. ज्यामुळे आज सोन्याची स्पॉट प्राईस 1,663.78 डॉलर प्रति औंस झाली आहे. तसेच आज चांदीचा भावही 0.88 टक्क्यांनी वाढून 19.2 डॉलर प्रति औंस झाला आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,140 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,110 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,140 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,850 रुपये
पुणे – 46,880 रुपये
नागपूर – 46,880 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,110 रुपये
पुणे – 51,140 रुपये
नागपूर – 51,140 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Grow वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4603.00 Rs 4603.00 0 %
8 GRAM Rs 36824 Rs 36824 0 %
10 GRAM Rs 46030 Rs 46030 0 %
100 GRAM Rs 4603 Rs 460300 0 %

Grow वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5023.00 Rs 5023.00 0 %
8 GRAM Rs 40184 Rs 40184 0 %
10 GRAM Rs 50230 Rs 50230 0 %
100 GRAM Rs 502300 Rs 502300 0 %

 

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक

SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन

Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा

SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या