Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल, आजचा भाव पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : गेल्या आठवड्यातील सोन्याच्या घसरणीनंतर या आठवड्याची सुरुवात तेजीने झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच ट्रेडिंगच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली आहे. आज सकाळी MCX वर सोन्याचा भाव 50,449 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​होता. सोन्यामध्ये सध्या 81 रुपयांची किंवा 0.16 टक्क्यांची वाढ दिसून येते आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत 198 रुपयांनी (0.37%) वाढून 53,220 रुपये प्रति किलोवर आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोन्याचा दर 51,265 होता, जो शुक्रवारपर्यंत 50,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 54,316 रुपयांवरून 52,472 रुपये प्रति किलोवर आला आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,030 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,000 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,030 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,750 रुपये
पुणे – 46,780 रुपये
नागपूर – 46,780 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,000 रुपये
पुणे – 51,030 रुपये
नागपूर – 51,030 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4668.00 Rs 4668.00 0 %
8 GRAM Rs 37344 Rs 37344 0 %
10 GRAM Rs 46680 Rs 46680 0 %
100 GRAM Rs 466800 Rs 466800 0 %

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5092.00 Rs 5092.00 0 %
8 GRAM Rs 40736 Rs 40736 0 %
10 GRAM Rs 50920 Rs 50920 0 %
100 GRAM Rs 509200 Rs 509200 0 %

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर