हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (28 डिसेंबर रोजी) MCX वर सोन्याची किंमत 0.17 टक्क्यांनी घसरली आहे. तसेच चांदीमध्ये देखील 0.19 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र, घसरण होऊनही चांदीचा भाव 69,000 रुपयांच्यावर आहे. मागील ट्रेडिंग सत्रात MCX ती 1.02 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाली आहे.
हे लक्षात घ्या कि, बुधवारी फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर 54,901 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, कालच्या बंद किंमतीपासून सकाळी 10:05 पर्यंत 96 रुपयांनी घसरला. MCX वर आज चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. चांदीचा दरही आज 133 रुपयांनी घसरून 69,668 रुपये किलो झाला आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या किंमती ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.50 टक्क्यांनी वाढून $1,810.83 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 0.58 टक्क्यांनी वाढून 23.98 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,480 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,480 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,480 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,710 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,710 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,710 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता