हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गुगल मध्ये नोकरी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. यासाठी गुगल इंडिया येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून विविध विभागातील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. 27 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – गुगल इंडिया
भरली जाणारी पदे –
डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप
माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप
डेटा अॅप्रेंटिसशिप
प्रोजेक्ट मॅनेजमेंट अप्रेंटिसशिप
अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप –
उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप –
उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
डेटा अॅप्रेंटिसशिप –
उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर (Google Recruitment 2022) डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप –
उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोट
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –CLICK
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY