फक्त 8 हजाराच्या डाऊन पेमेन्टमध्ये घरी घेऊन जा Hero Splendor Plus

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रत्येकजण त्यांच्या वैयक्तिक वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देतो, जेणेकरून वेळ वाचवता येईल. जर तुम्हीही स्वस्तात गाडी खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. (Hero Splendor Plus) ही बाईक नुकतीच Hero कंपनीने लॉन्च केली असून या बाइकमध्ये कंपनीने दमदार इंजिन बसवले आहे. हि बाईक फक्त 8 हजार रुपये डाऊन पेमेंट देऊन घरी घेऊन जाता येणार आहे.

Hero Splendor Plus Bike

किती आहे किंमत?

दमदार फीचर्स असणाऱ्या (Hero Splendor Plus) या बाईकची किंमत त्यांच्या वैशिष्ट्यांचा तुलनेत कमीच आहे. ही बाईक ऑन रोड सुमारे 85,098 रुपये इतकी बसते. एकदम मोठी रक्कम देणे परवडणारे नसेन तर फक्त कमी डाउनपेमेंट भरून ही अप्रतिम अशी बाइक चालवू शकता. विशेष म्हणजे या बाइकमध्ये असलेले मायलेज, लुक आणि कम्फर्टने लोकांना वेड लावले आहे. यामुळेच बाजारात त्याची मागणी कधीच कमी होताना दिसत नाही.

Hero Splendor Plus

महिन्याला द्यावा लागणार फक्त ‘इतका’ EMI

ग्राहकांना कंपनीच्यावतीने कमी EMI भरण्याची संधी देण्यात आली आहे. Hero Splendor Plus चे बेस व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी, फायनान्स कंपनीकडूनही सहकार्य केले जात आहे. 76,098 रुपये कर्ज फायनान्स कंपनीकडून दिले जात असून या कर्जावर तुम्हाला फक्त 9.7 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. अशा प्रकारे केवळ 2 हजार 445 रुपयांचा ईएमआय दरमहा केला जाईल. ही बाईक खरेदी करताना मिळणार्‍या डाऊनपेमेंटबद्दल सांगायचे तर, तुम्ही (Hero Splendor Plus) ही बाईक तुमच्या घरी फक्त 8 हजार रुपयांमध्ये घेऊन जाता येणार आहे.

Hero Splendor Plus

दमदार मायलेज : (Hero Splendor Plus)

Hero Splendor Plus मध्ये 97.2cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 4 स्पीड गिअरबॉक्स जोडलेला आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की हा Hero Splendor Plus 80 kmpl इतके मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

हे पण वाचा :

New Hero Splendor+ Launch : देशात सर्वाधिक विकली जाणारी ‘ही’ मोटरसायकल नव्या रूपात लॉन्च

Hero HF Deluxe ला असं बनवा इलेक्ट्रिक बाईक; पैसे वाचतील असं मिळेल इतकं मायलेज..

Hero Vida V1 : Hero MotoCorp ने लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि वैशिष्ठ्ये

Hero Motocorp येत्या 24 मेपासून सर्व प्लांटमध्ये पुन्हा सुरू करणार आहे बाईक-स्कूटरचे प्रोडक्शन

Fame II अंतर्गत अनुदानात वाढ केल्यास देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्यास मदत होईल : Hero Electric