लाठीला तेल लावून ठेवा! गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले पोलिसांना आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सरकाराने संपूर्ण राज्यात संचारबंदी लावली. लोकांच्या काळजीपोटी सरकारने घरात बसा असं सांगितल्यानंतरही अनेक जण बाहेर फिरतांना दिसत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. रस्त्यांवर वाहन घेऊन फिरताना दिसत आहेत. लोकांमध्ये कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीचे गांभीर्य दिसत नाही आहे. यावर अखेरचा उपाय म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना बळाचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.

”सरकारला सहकार्य न करणाऱ्या, संचारबंदीत रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांना आपल्या लाठीला तेल लावून ठेवा” असं सांगितलं असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ज्यांना शब्दांची भाषा कळत नाही त्यांना लाठीची भाषेने समजावण्यात येईल असंही गृहमंत्री देशमुख यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००

खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट

कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा पसरला संसर्ग ?

संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे - मुख्यमंत्री ठाकरे

Leave a Comment