औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 352 रुग्णांची वाढ ः 21 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्ह्यात आज 1, 438 जणांना (मनपा 923, ग्रामीण 515) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 84,161 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी एकूण 1, 352 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 01 हजार 536 झाली आहे. आतापर्यंत एकूण 2, 025 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 15, 350 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (813) : सातारा परिसर (17), घाटी परिसर (1), शिवाजी नगर (6), धूत हॉस्पीटल परिसर (1), विष्णू नगर(1), एअरपोर्ट (1), देवानगरी (3), हर्सुल (9), मयूर पार्क (3), हिमायत बाग (2), न्यू पहाडसिंगपुरा (1),किल्लेअर्क (1), एकता नगर (1), समर्थ नगर (2), अंबिका नगर (1), गारखेडा (10), हमालवाडा (1), गुलमंडी (1), बेगमपुरा (2), दिल्ली गेट (1), नंदनवन कॉलनी (5), भीम नगर (1), पडेगाव (4), औरंगपुरा (1), बन्सीलाल नगर (1), वेदांत नगर (2), कोकणवाडी (1), दशमेश नगर (2), तापडिया नगर (2), श्रेया नगर (1), अभिनय टॉकीज परिसर (1).

राहुल नगर (1), समता नगर (1), जालन नगर (1), लक्ष्मी कॉलनी (1), न्यू एसटी कॉलनी (1), कांचनवाडी (8), क्रांती चौक (1), रणा नगर (1), नवजीवन कॉलनी (2), उस्मानपुरा (3), म्हाडा कॉलनी (5), मीरा नगर (1), खोकडपुरा (6), एन दोन सिडको (3), हडको (3), गुरूनानक नगर (1), एसबीएच कॉलनी (4), सेव्हन हिल (2), एन पाच सिडको (4), एन वन (3), कौशल नगर (1), एन सात (11), नक्षत्रवाडी (1), झांबड इस्टेट (1), भोईवाडा परिसर (1), राधामोहन कॉलनी (1), बीड बायपास (9), एन तीन सिडको (2), बालाजी नगर (5), सिटी चौक परिसर (1), दिवाण देवडी (1), पेठे नगर (1), गजानन नगर (1), छत्रपती नगर (3), हनुमान नगर (3), पांडुरंग नगर (1), द्वारकादास नगर (1), रेणुका नगर (1), शिव नगर (1), श्रीनिवास नगर (2), आलोक नगर (3), कासलीवाल मार्बल (1), साईनाथ् सो. (1), संकल्प पार्क (3), शिवकृपा रेसिडन्सी (1), खडकेश्वर (1), विजयंत नगर (1), साईसंकेत पार्क (1), गादिया विहार (2), जवाहर कॉलनी (5).

नवनाथ नगर (1), पैठण रोड (1), अजित सिडस् परिसर (1), नाथपुरम (1), मुकुंदवाडी (3), जय भवानी नगर (7), राम नगर (2), न्यू एसटी कॉलनी (2), भूषण नगर (1), उत्तरानगरी (2), एन चार सिडको (11), एन दोन एसटी कॉलनी (1), चौधरी कॉलनी (1), प्रकाश नगर (1), शेंद्रा एमआयडीसी (2), पारिजात नगर (1), विवेकानंद नगर (1), गुरूसहानी नगर (1), गजानन मंदिर परिसर (5) महालक्ष्मी चौक परिसर (1), ठाकरे नगर (3), सुधाकर नगर (1), ज्योती नगर (3), राजीव गांधी नगर (1), श्रेय नगर (2), सूतगिरणी चौक (5), उल्कानगरी (3), पुंडलिक नगर (6).

देवानगरी (1), दुर्गेश नगर (1), गजानन कॉलनी (3), देवळाई परिसर (1), त्रिमूर्ती चौक (1), भागिरथी नगर (1), अजिंक्य नगर (1), भानुदास नगर (1), इंदिरा नगर (1), एन पाच सिडको (2), मल्हार चौक (1), जय नगर (1), विठ्ठल नगर (1), विश्वभक्ती कॉलनी (1), भारत नगर (1), नॅशनल कॉलनी (1), गुरूदत्त नगर (2), आकाशवाणी परिसर (2), विश्रांती नगर (1), तिरुपती नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), स्वप्ननगरी (1), राहुल नगर (1), चिकलठाणा (1), मोंढा (1), न्याय नगर (3), वसंत नगर (3), कॅनॉट प्लेस (1), प्रताप नगर (1), कोतवालपुरा (1), एन नऊ (3), एन सहा (5), एन पाच प्रियदर्शनी कॉलनी (2), जाधववाडी (3), मिटमिटा (1), एन अकरा (4), जय हिंद नगर (1), नारेगाव (7) एन आठ (3), उत्तरानगरी (1), पडेगाव पोलिस कॉलनी (2), देवगिरी कॉलनी (1), विजय नगर (1), भावसिंगपुरा (2), पिसादेवी रोड (7), एमआयडीसी (1), पोलिस कॉलनी, मिलकॉर्नर (1),साई नगर (1), प्रगती कॉलनी (1), एन बारा हडको (1), टीव्ही सेंटर (1), ब्रिजवाडी (1), नवजीवन कॉलनी (1), शिवदत्त नगर (1), सावंगी (1), भगतसिंग नगर (2), होनाजी नगर (1), म्हसोबा नगर (1), जटवाडा रोड (2), सुदर्शन नगर (1), साई नगर (1), छावणी (1), एन बारा (1), सिंधी कॉलनी (1), मिलिनियम पार्क (1), अन्य (434)

ग्रामीण (539) ः
सिल्लोड (1), लासूर स्टेशन (1), जामखेड (1), वडनेर (1), वाळूज (4), लोहगाव (1), चिंचपूर (1), जोगेश्वरी (1), महाराणा प्रताप चौक, सिल्लोड (1), पळशी, सोयगाव (2), तळणी, सिल्लोड (1), चित्तेगाव (1), जातेगाव (1) कुंभेफळ (1), खुलताबाद (1), मूर्तिजापूर (1), अन्य (519)… मृत्यू (21)
घाटी (21).

Leave a Comment