Saturday, March 25, 2023

IPL2020 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; असे होतील सामने

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन।  आयपीएल २०२० च्या क्रिकेट रणसंग्रामाचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामाला सुरुवात २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल २०२० ची पहिली लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग यांच्यात होणार असून हा सामना मुंबईत वानखडे स्टडीयमवर खेळवला जाणारा आहे. बीसीसीआयने फक्त साखळी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तर त्यानंतरचे क्वालीफायर मॅचचा तपशील अद्याप दिलेला नाही.

असे होतील सामने..

- Advertisement -

Capture12

Capture11