व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 75 रुपयांमध्ये मिळवा ‘हे’ फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन प्लॅन लाँच केले जातात. आताही या टेलिकॉम कंपनीकडून आपल्या ग्राहकांसाठी 75 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे. हे जाणून घ्या कि, जिओचा च्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 23 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात आली आहे.

Jio Phone Rs. 75, Rs. 125, Rs. 155 'All-in-One' Plans vs Jio Rs. 49, Rs.  99, Rs. 153 Plans: Benefits Compared | Gadgets 360

जे कमी डेटा वापरतात किंवा ज्यांना फक्त आपले अतिरिक्त जिओ सिम ऍक्टिव्ह ठेवायचे आहे ग्राहकांना हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरू शकेल. कारण हा प्लॅन त्यांच्यासाठी चांगलाच फायदेशीर ठरेल. चला तर मग Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये देण्यात येणारे फायदे जाणून घेऊया…

Jio Rs 75 prepaid recharge plan

Jio चा 75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना 23 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात आहे. या प्लॅनमध्ये डेली 0.1MB डेटा दिला जातो. तसेच, यामध्ये 200MB अतिरिक्त डेटा देखील मिळेल. अशा प्रकारे यामध्ये एकूण 2.5 GB डेटा उपलब्ध असेल. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. याशिवाय 50 फ्री एसएमएसही दिले जात आहेत.

Jio Introduces New Rs 749 Prepaid Plan in India; Check out Its Benefits! |  Beebom

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-list/?category=JioPhone&categoryId=SmlvUGhvbmU=%E2%80%8BFREEcalls&SMS:NA

हे पण वाचा :
Edible Oil : होळीच्या दिवशी मागणीत वाढ होऊनही खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या
Bank Of Baroda ची जबरदस्त ऑफर! गृहकर्ज झाले स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ
Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! होळीनंतर वाढणार इतका पगार
Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा