हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio : ग्राहकांना किट कमी किमतीचे रिचार्ज प्लॅन देण्यासाठी जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. यामुळेच ग्राहकांना एकाहून एक कमी किमतीच्या रिचार्ज प्लॅनचे पर्याय मिळत आहेत. तर आज आम्ही तुम्हांला 100 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या एका प्लॅनविषयी माहिती देणार आहोत ज्यामध्ये कंपनी कडून अनेक फायदे देखील दिले जात आहेत.

वास्तविक जिओ कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे धमाकेदार प्लॅन ऑफर केले जातात. JioPhone ग्राहकांसाठी तर 75 रुपयांपासून प्लॅन सुरू होतात. इथे हे लक्षात घ्या कि, रिलायन्स जिओकडून आपल्या JioPhone युझर्ससाठी 75 रुपयांच्या कमी किंमतीचा प्लॅन दिला जातो आहे. यामध्ये युझर्सना डेटा देखील मिळतो. जिओ च्या वेबसाईटनुसार, या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग सहित अनेक फायदे दिले जात आहेत. चला तर मग याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया …

या प्लॅनमध्ये युझर्सना 23 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये एकूण 2.5GB डेटा मिळतो. यामध्ये ग्राहकांना Jio Apps चा फ्री एक्सेस देखील मिळतो. यामध्ये जिओ Cinema, जिओ Saavn सारखे Apps समाविष्ट आहेत. म्हणजेच ग्राहकांना संपूर्ण 23 दिवसात फक्त 2.5GB डेटा वापरता येईल. याशिवाय या प्लॅनमध्ये एकूण 50 SMS देखील मिळतील.

अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.jio.com
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजच्या किंमती तपासा
Airtel ने ग्राहकांना दिला धक्का ! आता पोस्टपेड प्लॅन 200 रुपयांनी महागले
PAN Card ऑनलाइन व्हेरिफाय करण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
Interest Rates : ‘या’ 5 खाजगी बँकाकडून बचत खात्यावर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!
‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!




