Jio च्या ‘या’ 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत मिळवा फ्री कॉलिंगसहीत अनेक फायदे

Jio
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओ कडून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन ऑफर केले जातात. ज्यामध्ये ग्राहकांना कमी किंमतीत फ्री कॉलिंगसहीत इतरही अनेक फायदे दिले जातात. जर आपल्यालाही असाच एखादा प्लॅन हवा असेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. आज आपण 200 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या जिओच्या 2 प्लॅनबाबत माहिती जाणून घेणार आहोत…

jio new offer reliance jio launched rs 49 rs 153 prepaid plans for jio  phone users know more details at jio com - Jio new offer: जियो 49 और 153  रुपये के

Jio चा 149 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या रुपयांमध्ये ग्राहकांना 20 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहीत डेली 1 जीबी डेटा आणि डेली 100 एसएमएस दिले जातील. यासोबतच ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगही करता येईल. तसेच या प्लॅनमध्ये, Jio Apps जिओ TV, जिओ Cinema, जिओ Security आणि जिओ Cloud सारख्या Apps चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

5 Jio prepaid recharge plans with one-month validity in July 2022: price,  benefits

Jio चा 209 रुपयांचा प्लॅन

जिओ च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहीत डेली 1 जीबी डेटा आणि डेली 100 एसएमएस दिले जातील. तसेच, ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगही करता येईल. यासोबतच अतिरिक्त लाभ म्हणून, यामध्ये जिओ TV, जिओ Cinema, जिओ Security आणि जिओ Cloud सारख्या Apps चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

Jio Prepaid Plan Launched in Early 2022 Which Can be Perfect Long-Term  Option

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.jio.com/en-in/4g-plans

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये