Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 25GB डेटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच चढाओढ सुरु आहे. यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध होत आहेत. हे लक्षात घ्या कि, देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओकडून ग्राहकांची सोय लक्षात घेऊन अनेक प्रीपेड प्लॅनच्या ऑफर्स दिल्या जातात. ज्यामध्ये, डेली 1 GB डेटापासून ते 3 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सोबत महिनाभराच्या डेटा प्लॅन्सचा देखील समावेश आहे.

jio freedom plan, Jio freedom plan: जिओचा हा प्लान आहे खास, वर्षभराची वैधता सोबत बंपर डेटा आणि कॉलिंग - jio recharge plans: jio freedom plan jio best recharge plan jio recharge know

Jio च्या या प्लॅनमध्ये भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसहीत अनेक अतिरिक्त फायदे देखील दिले जातात. जर आपल्यालाही भरपूर डेटा असलेला अनलिमिटेड कॉलिंग वाला प्लॅन हवा असेल तर आजची बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. ज्यामध्ये एक उत्तम रिचार्ज प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेउयात…

Reliance Jio unveils Rs 750 prepaid plan with 90 days validity as Independence Day special | Other tech news

जिओचा 296 चा रिचार्ज प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसहीत 25GB डेटा मिळतो. यासोबतच एका महिन्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMS देखील मिळतील. तसेच जिओच्या या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे यामध्ये डेली डेटा संपण्याची समस्या भासणार नाही. यामध्ये डेटा संपल्यानंतरही इंटरनेटचा वापर करता येईल. मात्र, यानंतर 64kbps च्या स्पीडने डेटा मिळेल.

Reliance Jio Talk Time Plans: Check Out Prices, Validity and International Roaming Support

या रिचार्ज प्लॅनचे इतर फायदे जाणून घ्या

या प्लॅनच्या इतर फायद्यांबाबत बोलायचे झाले तर यासोबत जिओ अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. म्हणजेच यामध्ये जिओ TV, जिओ Cinema JioSecurity, JioCloud सारख्या अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन फ्री मध्ये मिळते. या सर्व अ‍ॅप्सच्या फ्री सबस्क्रिप्शनची व्हॅलिडिटी देखील 30 दिवसांसाठी असेल .

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-list/?category=Popular%20Plans&categoryId=UG9wdWxhciBQbGFucw==

हे पण वाचा :
5G Smartphones : भारतात विकले जाणारे ‘हे’ 5 स्वस्त 5G स्मार्टफोन, फीचर्स अन् किंमत जाणून घ्या
LIC च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 1 लाख रुपयांपर्यंतची पेन्शन !!!
Multibagger Stock : 1 वर्षात 100% पेक्षा जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल
FD Rates : ‘या’ 4 बँकांच्या FD वर मिळते आहे 7% पेक्षा जास्त व्याज
गेल्या 20 वर्षात ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!