मनमोहन सिंग हे सर्वोत्तम नेते , चित्रपटातून टिंगल टवाळी म्हणजे राजकारणाची घसरलेली पातळी – जितेंद्र आव्हाड

0
39
Jitendra Awhad
Jitendra Awhad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आधारित असलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ह्या ट्रेलरवरुन भाजपा आणि काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी यावर आपले मत मांडले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंन्द्र आव्हाड यांनी ह्या चित्रपटाबाबत बोलतांना आपले मत मांडले व या चित्रपटाचे दिग्दर्शक गुट्टे ह्यांच्यावर टिका देखील केली आहे. ‘राजकारणाची पातळी इतकी घसरलेली कधीच बघितली नव्हती. Accidental prime minster हा चित्रपट त्याचे उत्तम उदाहरण आहे. कोणाचीही टिंगल टवाळी वा हीन दर्जाची टीका सर्वसामान्य खपवून घेत नाहीत. मनमोहन सिंग यांच्यावर कितीही टीका करा पण भारताला विपरीत परिस्थितीतून बाहेर काढणारे तेच होते.

Accidental Prime Minister हा चित्रपट बनवला जातो तोही कोणाच्या पैशातून…? श्री. गुट्टे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. जे स्वतः पाच हजार कोटीच्या गफल्यातील आरोपी आहेत.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here