कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला चांगला दर मिळाला असून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. कराड बाजार समितीत रविवार दि. 28 रोजी गवारीची आवक 35 पोती झाली असून 10 किलोचा दर 300 ते 400 रूपये होता. तर हिरवा वाटाणा 20 पोती आवक असून दर निम्यावर आला असला तरी 450 ते 500 रूपये 10 किलोचा दर होता. तर चिकू आणि सफरचंद फळाचा दर थोडा वाढलेला होता.
[table id=5 /]