थंडीत लावली आग; केट शर्माने केला बोल्ड Video शेअर; पाहता क्षणीच…

0
523
kate sharma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोशल मीडियासह सर्वत्र एकाच नावाची चर्चा आहे ती म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेदची. मात्र, आता तिच्यानंतर अजून एका अभिनेत्रीने आता उर्फीलाही मागे टाकले आहे. ती म्हणजे केट शर्मा ही होय. तिनेतिच्या इंट्राग्राम अकाऊंटवरून नुकताच एक शॉवर खाली अंघोळ करतानाचा हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. कडाक्याच्या थंडीत केटच्या या व्हिडिओने वातावरण गरम करून टाकले आहे.

आपल्या बोल्डनेस वादांमुळे चर्चेत असणारी टीव्ही अभिनेत्री केट शर्मा हि कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या सेक्सी फिगरद्वारे चाहत्यांना चांगलीच भूरळ घालत आहे. केतन नुकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्ट्राग्रामवरून शेअर केला आहे. तो यूजर्संना खूपचं आवडला असून यूजर्स कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजीचा वर्षाव केला आहे.

https://www.instagram.com/reel/CmJmuwepsnq/?utm_source=ig_web_copy_link

यापूर्वी केट शर्माने भोजपुरी सिनेमाच्या पडद्यावर आपल्या अभिनयाने खळबळ उडवून दिली आहे. तिच्या फॅशन सेन्समुळे लोक तिला भोजपुरी इंडस्ट्रीची उर्फी जावेद म्हणतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओंमुळे अभिनेत्री चर्चेत असते.

https://www.instagram.com/reel/CmOsqu_sfWc/?utm_source=ig_web_copy_link

केट शर्मा याआधी स्टार प्लस शो मेरी दुर्गामध्ये काम करताना दिसली आहे. निर्माता सुभाष घई यांच्या ‘ऐतराज’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार होती. ‘ऐतराज’चा सिक्वेल साईन केल्यावरच सुभाष घई आणि केटची बॉन्डिंग चांगली झाली. ‘बिइंग सायको’ शॉर्ट फिल्ममध्येही केटने काम केले आहे. केट शर्माने ‘तू मेरी जिंदगी है’ म्युझिक अल्बम केला असून केट शर्माचे खरे नाव कोमल शर्मा आहे. केट शर्माचा जन्म 19 जुलै 1997 रोजी मुंबईत झाला आहे. सध्या ती आपल्या बोल्डनेसफोटोमुळे चर्चेत आली आहे.