मेंदू तल्लख राहण्यासाठी करा ‘हे’ जबरदस्त उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या मेंदूची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे राहण्यासाठी मेंदू तल्लख असणे गरजचे आहे. मेंदू जर तल्लक नसेल तर आपले कोणतेच काम हे व्यवस्थित रित्या होऊ शकता नाही. त्यामुळे मेंदूचा वापर करणे गरजेचे असते. आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा विचार करत असतो. त्यावेळी मेंदू आपले काम व्यवस्थित रित्या पार पडण्यास मदत करते. मेंदूचे जर काम व्यवस्थित रित्या होऊ शकले नाही तर मात्र आपल्याला अनेक गोष्टीना सामोरे जावे लागते. मेंदू व्यवस्थित काम करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे हे जाणून घेऊया …

— आपल्या आहारात भरपूर फळं आणि भाज्यांच्या समावेश करा. आपल्या मेंदूची कार्यक्षमता चांगली ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. भरपूर प्रमाणात फळं आणि भाज्या आहारात असतील तर अँटीऑक्सिडंट्स ची कमतरता राहत नाही. हे अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या कार्यक्षमते साठी काम करण्यास मदत करते.

— मेंदूच्या कामासाठी आहारात मिठाचे प्रमाण कमी करावे.

— फॅट्स वाढतील असा आहार टाळावा. मेदयुक्त खाण्याने, मेंदूच्या हायपोथॅलॅमस रिजन च्या कार्यप्रणाली मध्ये बिघाड होऊ शकतो.

— मेंदूवर ताण येईल अश्या कोणत्या प्रकारे काम करू नये. कोणत्याही गोष्टीचे जास्त टेन्शन घेऊ नये.

— मद्य किंवा तंबाखू यासारख्या पदार्थाचा वापर आहारात करू नये.

— दररोज काही प्रमाणात व्यायाम करणे गरजेचे राहते.

— व्यायाम केल्याने मनाला शांती मिळते.

— मेंदूला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवा. त्याला काम करण्याची सवय लागू द्यावी.

— लहान मुलांच्या बाबतीत मेंदूचा काही आजार असेल तर तुम्ही त्याला चालना देण्यासाठी मदत करा.

— कोणत्या प्रकारचे एक्सरसाइझ करणे मेंदूसाठी आवश्यक आहे ते जाणून घ्या . त्या पद्धतीचे व्यायाम करा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment