कोरोना इफेक्ट: कोल्हापूरकरांच ठरलंय…आता चिनी मालावर बहिष्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

कोल्हापूरकरांच ठरलंय… आता चिनी मालावर बहिष्कार… होय हे खरं आहे.. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता..कोल्हापूरकरांनी आता चिनी मालावर बहिष्कार टाकलाय. कोल्हापूरात सध्या कोरोना बाधित रुग्णाची संख्या दोन वर आहे आणि त्याचा फैलावही खूप गतीने होतोय.

या कोरोना विषाणूच्या निर्मितीला चीन जबाबदार असल्याने कोल्हापुरातील गजानन महाराज नगर परिसरातील ड्रायव्हर कॉलनीतील नागरिकांनी थेट रस्ते बंद करून चिनी मालावर बहिष्काराकाराचे फलक लावलेत. विशेष म्हणजे चीन उत्पादित असणाऱ्या लायटिंग च्या माळा, बंदुका, कॅमेरा, पिचकाऱ्या आणि इतरही साहित्य या ठिकाणी बहिष्कार टाकत रस्त्यावर ठेवण्यात आलं आहे. चिनी वस्तूंवरील बहिष्काराचे हे फलक कोल्हापूरात चर्चेचे विषय ठरले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

Leave a Comment