Kitchen Tips : घराच्या घरी बनवा साजूक तूप ; वापरा ‘ह्या’ सोप्या पद्धती

desi ghee

Kitchen Tips : भारतीय आहार पद्धतीमध्ये दुधापासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा समावेश केला जातो. रोजच्या जेवणात दही, ताक, तूप, दूध अशा पदार्थांचा समावेश असतोच. त्यातही तूप हे भारतीय भोजन परंपरेतील महत्वाचा घटक मानला जातो. रोज एक चमचा तुपाचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. लहान मुलांच्या आहारात आवर्जून तुपाचा समावेश केला जातो. मात्र घराच्या घरी तूप … Read more

Injury Scars Removal Remedies : किरकोळ वाटणाऱ्या जखमांवर त्वरित करा ‘हे’ घरगुती उपचार; एकही व्रण राहणार नाही

Injury Scars Removal Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Injury Scars Removal Remedies) लहानपणी खेळताना, बागडताना ढोपर फुटणे, खरचटणे अशा छोट्या मोठ्या जखमा होतात. यातील बहुतेक लहान जखमा कालांतराने नैसर्गिकरित्या बऱ्या होतात. मात्र, जखमा झाल्याने उठणारे व्रण आणि त्यामुळे त्वचेवर पडणारे डाग काही केल्या जातात. वय वाढत जात मात्र हे डाग काही जाण्याचं नाव घेत नाहीत. कधी काळी झालेल्या किरकोळ जखमांच्या … Read more

Viral Video : खतरनाक… ! चक्क डिझेलमध्ये तळाला पराठा ? नेटिझन्सनी दिली संतप्त प्रतिक्रिया

Viral Video : भारतामध्ये फुडीजची काहीच कमी नाही, सोशलमिडीयावर सुद्धा खाद्यपदार्थांबाबत दररोज नवनवे व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओज पाहून अशा लज्जतदार डिश कधी एकदा ट्राय करिन असे होत असेल. मात्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहूनच तुमच्या तोंडाची चव गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एव्हाना पनीर पराठा, मेथी पराठा , असे पराठ्याचे बरेच … Read more

Viral Video : बिना वीज झटपट केली इस्त्री ; लोक म्हणतायत, देशाबाहेर नाही गेला पाहिजे हा देशी जुगाड

viral video ironing

Viral Video : आपल्या देशात भन्नाट डोक्यालिटी असलेल्या माणसांची काय कमी नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरून अनेकदा तुम्हालाही त्याचा प्रत्यय येतच असेल. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यापैकी अनेक व्हिडीओ हे मनोरंजनात्मक असतात तर अनेक व्हिडीओज मध्ये लोकांनी चालवलेली डोक्यालिटी आणि देशी जुगाड बुचकळ्यात पडतात. आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर (Viral Video) … Read more

Mhada Mumbai : मुंबईत 24 लाखांमध्ये मिळणार 1BHK ; म्हाडा करणार घरांची विक्री

mhada mumbai

Mhada Mumbai : सध्याच्या महागाईच्या जमान्यात घरं घेणं म्हणजे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्यातही मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरामध्ये घरं घेणे म्हणजे तीनदा विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण सामान्य माणसाचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा नेहमीच पुढाकार घेत असते. म्हाडाकडून परवडणाऱ्या किमतींमध्ये घरे उपलब्ध करून दिली जातात. जर तुम्ही देखील मुंबईच्या … Read more

भाजपने तिकीट कापताच पूनम महाजन यांचे ट्विट चर्चेत; प्रमोद महाजनांचा उल्लेख करत म्हणाल्या की…

poonam mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर मध्य मुंबई (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघात भाजपने धक्कातंत्र वापरत विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचे तिकीट कापलं आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) याना उमेदवारी दिली. तिकीट मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. तर दुसरीकडे तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून … Read more

ठाकरे गटाचा ‘वचननामा’ जाहीर; जनतेला दिली ही प्रमुख आश्वासने

Thackeray group jahirnama

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षाचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यामार्फत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची केंद्राकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती करेल, असे आश्वासन दिले आहे. तसेच महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करून देईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी जनतेला दिला आहे. इतकेच नव्हे तर, “स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करु, … Read more

Hapus Mango : हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून कसा ऑर्डर करायचा?

Hapus Mango Online Order

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हापूस आंबा हि प्रत्येकाच्या अतिशय आवडीची गोष्ट असते. उन्हाळा आला कि कधी एकदा आपण हापूस आंबा खातोय असं प्रत्येकाला वाटत असते. परंतु अलीकडे बाजारात हापूस आंब्याच्या नावाने अनेकवेळा ग्राहकांची फसवणूक केली जाते. मात्र आता हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून ऑर्डर करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. २ लाख शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या हॅलो … Read more

चंद्रकांत खैरेंची खरंच राजकीय निवृत्ती की इमोशनल ब्लॅकमेलिंग??

Chandrakant Khaire Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी फक्त ही पाच वर्षे लढणार आहे. मी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत उभा राहणार नाही. 2029 ला अंबादास दानवे किंवा पक्ष देईल तो उमेदवार असेल, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं हे जाहीर स्टेटमेंट. छत्रपती संभाजी नगरमधील शिवसेनेचा वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं. सलग चार टर्म खासदार राहिलेल्या खैरेंना … Read more

Indian Overseas Bank : ‘या’ सरकारी बँकेचे कर्ज महागले; ग्राहकांना भरावा लागणार जादा EMI

Indian Overseas Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Indian Overseas Bank) आजच्या काळात एखादे स्वप्न पूर्ण करायचे म्हटले तर हातात पैसा लागतो. अशातच वाढती महागाई सर्व सामान्यांना पिळवटून काढते आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग महिन्याच्या अखेरीस हातात किती पैसे राहतात ते पाहून स्वप्नपूर्तीचा विचार करतात. अशा स्वप्नपूर्तीसाठी सरकारी बँकांमधून मिळणारे कर्ज हे आर्थिकस्वरूपातील विशेष सहाय्य ठरते. दरम्यान, सरकारी बँकांपैकी एक इंडियन … Read more