रात्री दूध पिण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या

Milk

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । निरोगी शरीरासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. त्यातही अनेकजण तुम्हाला दूध पिण्याचा सल्ला देतात. दुधात कॅल्शिअम, सोडियम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी १२, अमिनो अॅसिड, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. आयुर्वेदानुसार प्रत्येक वयातील व्यक्तींनी दूध सेवन करणे फायदेशीर आहे. त्यातही दिवसा दूध पिण्यापेक्षा … Read more

चेहऱ्यावर चंदन लेप लावण्याचे फायदे माहित आहेत का?

chandan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सुंदर दिसावे असं सर्वानाच वाटतं. सुंदर दिसण्यासाठी अनके जण कॉस्मेटिक प्रोडक्टचा वापर करतात. यामध्ये चंदनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आज आम्ही तुम्हाला चंदनाच्या अशा गुणधर्माबद्दल सांगणार आहोत जे पाहतच तुम्हालाही चंदन लावण्याचा मोह आवरणार नाही. त्वचा उजळते- चंदनामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे त्वचेला चमक येऊन तुमचा रंग उजळतो तसेच केसांचे आरोग्यही … Read more

किवी फळाचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का? चला जाणून घ्या

Kiwi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या देशात फळे खाणे हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं मानलं जाते. फळे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. फळांमुळे आपल्याला तंदुरुस्ती आणि उत्तम आरोग्य लाभते. अशाच एका फळाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या आरोग्याला भरपूर फायदे होऊ शकतात. होय, या फळाचे नाव आहे किवी. ऐकायला थोडं वेगळं वाटतं असलं तरी याचे फायदे … Read more

जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लहान मुलांसाठी वापरण्यात येत असलेल्या जॉन्सन बेबी पावडरबाबत एक मोठी माहिती समोर येत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषधी प्रशासन विभागाने या कंपनीचा परवाना रद्द केला आहे. कंपनीने दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या पावडरचे पीएच मूल्य अनिवार्य मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले. याचा नवजात बालकांवर वाईट परिणाम … Read more

रात्री झोपण्यापूर्वी मध खाण्याचे होतात भरपूर फायदे

Honey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध हा अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ म्हणून ओळखला जातो. अनेकजण अत्यंत आवडीने मधाचे सेवन करतात. मधामध्ये अनके पोषकतत्त्वे असतात. काही पाककृती मधेही मधाचा समावेश केला जातो. रात्री झोपण्यापूर्वी मध खाल्ल्यास त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो. आज आपण जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्याने त्याचे होणारे फायदे.. 1) मधाच्या सेवनामुळे … Read more

चहाचे जास्तीचे सेवन शरीराला घातक; पहा काय आहेत दुष्परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चहा हे आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात आवडते पेय आहे. अनेक जणांना तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी चहा पिल्याशिवाय चैनच पडत नाही. अनेक जणांना तर चहाचे इतके व्यसन लागते की दिवसातून ५-६ वेळा चहा लागतोच. पण जस आपण प्रत्येक गोष्टीचा जास्त अतिरेक करतो तसे त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे चहा पिताना … Read more

कराडला दोन दिवसीय इनरव्हील महिला महोत्सवाचे आयोजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या वतीने कराडमध्ये इनरव्हील महिला महोत्सव कराड 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना एकत्र करून त्यांच्यातील विविध कौशल्यांना वाव मिळावा, हा या महिला महोत्सवाचा हेतू आहे. कराड मधील हा पहिलाच महिला महोत्सव आहे. यामध्ये महिलांच्या साठी विविध स्पर्धा, पुरस्कार, स्त्री सन्मान सोहळा, व आकर्षक बक्षिसे … Read more

मजबूत हाडांसाठी आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपली हाडे मजबूत असतील तरच आपले शरीर मजबूत आहे असं म्हणत जात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी हाडे मजबूत असं आवश्यक आहे. शरीराची हालचाल हाडांशी निगडित असल्याने ती बळकट असणे आवश्यक आहे. परंतु हल्लीच्या धावपळीच्या जीवनात अयोग्य आहार, व्यायाम न करणे यामुळे हाडे ढिसूळ बनू लागली आहेत. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ … Read more

सूर्यनमस्कार म्हणजे काय? पहा त्याचे आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्लीच्या धावपळीच्या जगात शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचाच आहे. त्यासाठी सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम आहे. सूर्यनमस्कार ही १२ महत्त्वपूर्ण आसनांची मालिका आहे. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा दाता हा सूर्यच. सूर्यनमस्कार हा एक १२ आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम आहे. हा योगाभ्यास शरीर, मन व श्वासाला … Read more

हळदीच्या चहाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहित आहेत का ?

Turmeric tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हळद हा एक मसाल्याचं पदार्थ, फक्त अनेक प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर म्हणून ओळखला जातो. जवळपास प्रत्येक जेवणात हळदीचा वापर आपण करतोच. हळदी मध्ये असलेले पोषक घटक हे माणसाच्या शरीराला खूपच उपयोगी आहेत म्हणूनच की काय आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते. आपण आत्तापर्यंत हळद टाकून दूध पिले असेल पण हळदीच्या … Read more