‘या’ बॉलिवूड स्टार्सच्या गिफ्टच्या किंमती ऐकून थक्क व्हाल !

2012 रोजी प्रदर्शित झालेल्या अग्निपथ चित्रपटातील चिकनी चमेली गाण खूप प्रसिद्ध झालं होतं. या गाण्यावर कतरिना कैफने डान्स केला होता. कतरिनाच्या या चित्रपटातील कामावर करण जोहर खूश झाले होते. त्यांनी कतरिनाला फरारी भेट दिली. या चित्रपटानंतर करण आणि कतरिनामधील मैत्रीचं नात अधिक घट्ट झाल्याचं पाहायला मिळालं.

नऊवारी साडीतली ‘ती’ खास आठवण…

‘मी सात-आठ वर्षांची असताना शाळेतल्या नाटकात सहभाग घेतला होता. अभिनयाची आवड तेव्हापासूनच होती. त्या नाटकासाठी मी नऊवारी साडी पहिल्यांदा नेसली होती. त्या साडीतला फोटो माझ्याकडे आणि आईकडेसुद्धा आहे. नऊवारी साडीतली माझी सर्वांत खास आठवण माझ्या लग्नातली आहे.

मद्यपींसाठी खुशखबर! 31 डिसेंबरला पब, बार, हॉटेल्स पहाटे ५ पर्यंत सुरु राहणार

२४,२५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत बार सुरु राहणार आहेत, तर वाईन शॉप रात्री १ पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून यासंबधीचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले. त्यामुळे पार्टीचे नियोजन असणारांसाठी हि आनांदाची बातमी आहे.

‘हे’ आहेत 2019 मधील सर्वाधिक व्हायरल फोटो…

यंदाच्या वर्षी इंटरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडल यांच्या मेकअप लुक फोटोने बाजी मारली आहे. तर या यादीत हेमा मालिनी, आलिया भट्ट या बॉलिवूड सेलेब्ससह डोनाल्ड ट्रंप यांना रोखून बघताना ग्रेटा थनबर्ग तसेच जेव्हा परिक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून विद्यार्थ्यांना चक्क रिकामी खोकी घालून परिक्षेला बसवण्या आलेले फोटो सुद्धा यंदाच्या वर्षी इंटरनेट सेंसेशन ठरले आहे.

‘काहीतरी चुकतंय’ असं म्हणतं डॉ.श्रीराम लागू रंगभूमीकडे वळाले …..

‘मी हिंदी सिनेमात काम करू लागलो आणि हळूहळू रंगभूमी दुरावू लागली. एक वेळ अशी आली की, माझ्याकडे नाटकाकडे अजिबात उसंत नव्हती. त्याक्षणी माझे काहीतरी चुकतेय, ही जाणीव मला बोचू लागली. रंगभूमी माझा श्वास होता. तो थांबता कामा नये, असे मला जाणवले आणि मी पुन्हा रंगभूमीकडे वळलो. दर रविवारी मी नाटक करायचो आणि उर्वरित सहा दिवस सिनेमांत काम करायचो,’ असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते.

‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…

टोनी एन सिंगने मिस वर्ल्डचा मुकुट 120 देशांमधील स्पर्धकांना मागे टाकून जिंकला आहे. तिसऱ्या स्थानावर राहिलेली सुमन राव राजस्थानची असून 2019 चा मिस इंडियाचा किताब तिने जिंकलं होता.

नवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’, ज्यामुळे वधू दिसेल सगळ्यात वेगळी…

जरी आपण बंगाली नसाल तरी हे नथ आपल्याला एक नवीन रूप देईल बघा, बहुतेक मारवाडी आणि राजस्थानी महिला आपल्या देशात या प्रकारचे नथ वापरतात. हे नथ वधूला एक वेगळा रंग देतो. जर आपण हा इनलेइड लेहंगा एकत्र घालला असेल तर आपण आपल्या लग्नात सर्वात सुंदर दिसाल.

सावधान! तुमच्या स्मार्टफोनवरुन व्हॉट्सअ‍ॅप होणार गायब?

Techमित्र | व्हॉट्सअॅप आता असंख्य स्मार्टफोनमधून गायब होणार आहे. अनेक स्मार्टफोन मध्ये व्हॉट्सअॅप काम करणे थांबवणार असून याला काही आठवडे शिल्लक आहेत. व्हॉट्सअॅप ज्या स्मार्टफोनवर काम करणे बंद करणार आहे त्या यादीत तुमचाही फोन नाही ना? अँड्राॅइड आणि iOS फोन व्हाॅट्सअॅप चालविण्यास सक्षम नसतील. कारण १ फेब्रुवारी, २०२० पासून कंपनी काही जुन्या मोबाइल प्लॅटफॉर्मसाठी समर्थन … Read more

फ्रेण्ड्स मालिकेतील ‘या’ कलाकाराचे निधन..

फ्रेण्ड्स या मालिकेतील रॉन लिबमन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी न्यूमोनियाने निधन झाले. रॉन यांनी या मालिकेत रेचल ग्रीनच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या मालिकेत लगेचच चिडणाऱ्या गृहस्थाची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. रॉन हे अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात असून 1950 ला त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली

बिग बॉस 2 फेम हीना पांचाळचे ‘हॉट’ फोटो वायरल….

तिची अदाकारी जितकी हटके ठरली तेवढाच तिच्या स्वभावातील सच्चेपणा. बिग बॉस मराठी संपून आता काही महिने उलटून गेले असले तरी आजही हीना तिच्या फॅन्ससोबत टचमध्ये असते ते तिच्या इंस्टाग्राम आणि टिक टॉक हँडलद्वारे