आवळा कॅन्डी

Untitled design T.

खाऊगल्ली / आवळा कॅन्डी बनवणे अगदी सोपे आहे. आवळा कॅन्डी रोज सकाळी खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. आवळा आरोग्यवर्धक असल्याने तो खाल्ल्यास अनेक फायदे होत असतात. साहित्य – १) १ किलो आवळे २) ७०० ग्रॅम साखर कृती – आवळे पाण्यात टाकून शिजवून घ्या. आवळे शिजल्यावर एक चाळणीत कडून पाणी निथळून घ्या. आवळ्यातील बिया … Read more

कैरीचे पन्हे

Untitled design

खाऊगल्ली | उन्हाळ्यात थंड पेय पिण्याची इच्छा सर्वांनाच होते. त्यासाठी कैरीचे पन्हे हा उत्तम पर्याय आहे. तसेच पन्ह्याचा तयार गर हा टिकाऊ असतो, त्यामुळे हा गर बनवून फ्रिजमध्ये ठेवता येतो आणि गरजेनुसार पन्हे पिता येते. साहित्य – १) २ कैरी २) २ कप साखर ३) १ टिस्पून वेलची पूड कृती – एक मोठी कैरी कूकरमध्ये … Read more

मूग डाळ हलवा

Untitled design

खाऊगल्ल्ली | मुगाचा हलवा हा पौष्टिक पदार्थ आहे. तसेच यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते. साहित्य – १) २ वाट्या साखर २) २ वाट्या मूगाची डाळ ३) २ वाट्या दूध ४) २ वाट्या तूप ५) अर्धा चमचा वेलदोडे पावडर ६) काजू-बेदाणे-पिस्ते कृती – मूगाची डाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. चार तासानंतर डाळीतील पाणी काढून … Read more

कारल्याचे चिप्स

Untitled design T.

खाऊगल्ली | लहान मुलेच काय तर मोठे लोक देखील कारले कडू असल्याने खात नाहीत. मात्र कारल्यात औषधी गुण असल्याने कारले खाल्ले पाहिजे. कारल्याचा कडवटपणा गेला तर सगळेजण कारले आवडीने खातील म्हणूनच कारल्याचे चिप्स ही पाककृती आपण पाहणार आहोत. यात कारले तळल्यामुळे त्यातील कडवट पण नाहीसा होतो. जेवताना तोंडी लावायला, किंवा डब्यात याचा वापर होऊ शकतो. … Read more

ध्यानाबरोबर कंबरेचे व्यायामही करा

Exercise meditation

आरोग्यमंत्रा । आधुनिक जगामध्ये सर्व धकाधकीचे जीवन जगत आहेत. परंतु त्याला आता पर्याय सुद्धा नाही. आहे त्या परिथिमध्ये सुंदर जीवन सर्वांनाच जगायचं असतं. अशावेळी माणूस शारीरिक आणि मानसिक मजबूत असायला हवा. संगणक युगामध्ये वावरत असताना, शारीरिक व्याधी खूप होतात. शरीराचे वेगवेगळे पॉईंट दुखायला लागतात. मग अशावेळी ऑफिसमध्ये मनही लागत नाही. आणि खूप बोअर व्हायला लागते. … Read more

चाॅकलेटचा शिरा एकदा करुन पहाच

maxresdefault

खाऊगल्ली | अनेकदा घरामध्ये गोड पदार्थ म्हणून शिरा केला जातो. शिरा बनवायलाही अगदी सोपा आणि झटपट करता येतो. पण शिऱ्याला एखाद्या नव्या पदार्थांचा फ्लेवर दिला तर त्याची चव आणखी वाढते. बऱ्याचदा शिऱ्यामध्ये आंबा, अननस, सफरचंद यांसारख्या फळांचा गर घातला जातो. त्यामुळे शिऱ्याला वेगळा फ्लेवर मिळतो. आणखी वेगळ्या फ्लेवरमध्ये शिरा तयार करायचा असेल तर तुम्ही चॉकलेट … Read more