Zika Virus : झिका व्हायरसच्या प्रभावातून बाहेर येण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत; पहा काय सांगतात तज्ञ?

Zika Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zika Virus) कोरोनाच्या भयंकर महामारीनंतर आता कुठे जग सावरले आहे. अशातच आता झिका नावाच्या नव्या व्हायरसने जनमानसात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. नुकतेच पुण्यात झिका व्हायरसने संक्रमित २ रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत चिंता वाढली आहे. याशिवाय हडपसरमध्येदेखील आणखी एका व्यक्तीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. … Read more

Air India Express : स्वस्तात विमानप्रवास करण्याची संधी ; केवळ 883 रुपयांमध्ये मिळणार फ्लाइट तिकीट

Air India Express : तुम्हीही कुठेतरी सुट्टीला फिरायला जाण्यासाठी प्लॅनिंग करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) ग्राहकांसाठी फ्लाइट तिकिटांवर एक विशेष ऑफर सुरू केली आहे, ज्यामध्ये त्यांना फक्त 883 रुपयांमध्ये फ्लाइट तिकीट मिळत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहेत. … Read more

Shocking Video : कॅमेऱ्यात कैद झाला निसर्गाचा प्रकोप; तरुणी रील बनवताना अचानक पडली वीज; पहा शॉकिंग व्हिडीओ

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) सोशल मीडियावर विविध रिल्स बनवणाऱ्यांचा नुसता सुळसुळाट झाला आहे. ज्याला त्याला रील बनवण्याचं वेड लागलं आहे. अशातच पावसाळा सुरु होताच बरेच लोक अजब गजब व्हिडीओ बनवताना दिसू लागले आहेत. दरम्यान, अशीच एक तरुणी पावसात भिजत मस्त रील बनवत होती आणि अचानक घराच्या पत्र्यावर वीज पडल्याचा एक अत्यंत शॉकिंग व्हिडीओ व्हायरल … Read more

Stunt Video : रील बनवताना उंच गच्चीवरून मारली उडी; जीव वाचला पण मान मोडली

Stunt Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stunt Video) आजच्या आधुनिक जगात मोबाईल, इंटरनेट तरुण पिढीसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतील महत्वाच्या बाबी ठरल्या आहेत. दिवसभरात २४ तासांपैकी किमान २२ तास ही मंडळी मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर घालवतात. आजकाल रिल्सचे वेड इतके वाढले आहे की, लोक प्रसिद्धीसाठी जिवाचीसुद्धा पर्वा करत नाहीत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. … Read more

Horrible Video : काला जादू??? रस्त्याच्या मधोमध बसून महिलेचे अघोरी कृत्य; Video पाहून वाटेल भीती

Horrible Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Horrible Video) आजकाल सोशल मीडियावर प्रत्येकजण सक्रिय आहे. सोशल मीडिया जणू आधुनिक काळाची गरज झाली आहे. या माध्यमातून अनेक लोक विविध रिल्स शेअर करून इतरांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. कधी स्टंटबाजी, कधी भन्नाट डान्स तर कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ आपल्याला रिल्समधून पहायला मिळतात. अनेकदा काही व्हिडीओ इतके विचित्र असतात की, आपण स्वप्नातही … Read more

Viral Video: फायsssर है फायsssर ! कडेवर मुलाला घेऊन एका हाताने महिलेचा स्टंट

viral video bartender

Viral Video: अनेकदा तुम्ही टीव्ही किंवा सोशल मीडियावर पहिले असेल बारटेंडर अप्रतिम कलाकारी करून दाखवत असतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ व्हायरल सुद्धा होत असतात. पुण्यातील एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ही महिला आपल्या हाताने केवळ बाटल्या फिरवत नाही तर तिच्या कडेवर एक मूलही आहे . ती एका हाताने बाटल्या … Read more

Gut Health : आतड्यांमधील घाण काढून टाकतात ‘हे’ पदार्थ; पचनसंस्थाही करतात मजबूत

Gut Health

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gut Health) बऱ्याच लोकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या असतात. अपचन, बद्धकोष्ठता, गॅस होणे आणि अजून बऱ्याच समस्या आपल्याला त्रास देतात. आतड्यांमध्ये जमलेली घाण यामागील मुख्य कारण असू शकते. कारण, लहान आतडे आणि मोठे आतडे हे आपल्या पचनसंस्थेतील महत्त्वाचे अवयव आहेत. त्यांच्यात किंचितही बिघाड झाला तर साहजिक आहे त्यांच्या कार्यात अडथळा येणार. परिणामी, … Read more

STSS Bacteria : माणसांत वेगाने पसरतोय ‘हा’ जीवघेणा आजार; जखमेतून मांस खाणाऱ्या विषाणूचा जगभरात हाहाकार

STSS Bacteria

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (STSS Bacteria) पावसाळ्याच्या दिवसात संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. हवेतील आद्रता आणि त्यात मिसळले जाणारे धुळीचे कण हे घातक विषाणूंच्या वाढीस कारणीभूत असतात. हे विषाणू जसजसे सक्रिय होतात तसतसे विविध संसर्ग पसरू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात बरीच लोक सतत आजारी पडताना दिसतात. कोरोनानंतर नुसतं विषाणूबद्दल बोलायचं झालं तरी कित्येकांच्या अंगावर काटा उभा … Read more

Kitchen Tips : खिडकीच्या जाळ्या झाल्यात धुळकट ? केवळ 3 गोष्टी आणि खिडक्या होतील चकाचक

window cleaning hacks

Kitchen Tips : घराची स्वच्छता करणे म्हणजे मोठे वेळखाऊ आणि मेहनतीचे काम. त्यातही खिडक्यांची स्वच्छता करणे म्हणजे जास्त मेहनत. खिडक्यांना जाळ्या बसवल्या असतील तर त्यामध्ये अधिकच घाण अडकून (Kitchen Tips) बसते. घरात डास, माशा, पाली कीटक येऊ नयेत म्हणून घरांच्या खिडक्यांना जाळया लावल्या जातात. किचनच्या खिडकीची जाळी तर साफ करताना खुप मेहनत घ्यावी लागते. कारण … Read more

Travel : महाराष्ट्रातील ‘ही’ दरी म्हणजे मोस्ट थ्रिलिंग एक्सपीरिअन्स ! अनुभवा निसर्गाचा चमत्कार

sandhan vally

Travel : महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणजे निसर्गसौंदर्याचा खजीनाच ! पावसाळ्यात तरी या सह्याद्रीचे रूप अतिशय मनमोहक होते. पावसाळयात अशा सह्याद्रीच्या वाटा धुंडाळायला अनेकांना आवडते. अनेक निसर्गप्रेमी पावसाळयात आवर्जून सह्याद्रीचे ट्रेक करतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अद्भुत ट्रेक विषयी सांगणार आहोत जिथला अनुभव नक्कीच तुमच्यासाठी मोस्ट थ्रिलिंग एक्सपीरिअन्स (Travel) असेल यात शंका नाही. चला तर मग … Read more