महाराष्ट्रातील सिंचन प्रश्न मिटवण्यासाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन; ‘नार पार नदी जोड प्रकल्पाला देणार गती

Nar Par River Linking Project

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र हे देशात शेतीसाठी समृद्ध असं राज्य म्हणून ओळखलं जाते. राज्यात ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, तांदूळ, तूर, कांदा, फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. मात्र एवढी कृषी समृद्धी असूनही महाराष्ट्राला सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, सोलापूर, … Read more

तुम्हीही रिकाम्या पोटी खूप पाणी पीत असाल तर सावधान; होऊ शकतो गंभीर आजार

Water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असते. परंतु अनेकवेळा लोक उपाशीपोटी पाणी पितात. बरीच लोक ही सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी पितात. परंतु जर तुम्ही जास्त रिकाम्या पोटी जास्त पाणी पिले, तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आपण सकाळी उठल्या उठल्या किंवा रिकामी पोटी किती पाणी प्यायला पाहिजे. … Read more

Excess Water Side Effect | आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिणे आहे धोकादायक; होतात या समस्या

Excess Water Side Effect

Excess Water Side Effect | आपल्या निरोगी आरोग्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे असते. पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य पद्धतीने पाण्याचे सेवन करणे खूप गरजेचे असते. आपल्या शरीरात जवळपास 50% पेक्षा जास्त पाणी आहे. डॉक्टरांकडूनही आपल्याला दररोज भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जर तुम्ही रोज गरजेपेक्षा जास्त पाणी पिले … Read more

क्युसेक, टीएमसी आणि विसर्ग म्हणजे नक्की काय? जाणून घ्या सोप्या भाषेत

Cusec, TMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमागूळ घातलेला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जुलैमध्ये खूप जास्त पाऊस झालेला आहे. आणि आता देखील पाऊस सुरूच आहे. महाराष्ट्रातील अनेक धरण देखील भरलेली आहे. त्यामुळे आता या भरणातून विसर्ग होण्यास देखील चालू झालेले आहे. अनेक गावात नद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे आपल्याला पाहायला … Read more

एका दिवसात किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाणी (Water) हे आपल्यासाठी जीवन असते. एक वेळी आपल्याला जेवायला नाही मिळाले, तरी चालेल. पण आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण दिवसाला भरपूर पाणी प्यायला हवे. असे अनेकदा आपल्याला डॉक्टरांनी देखील सांगितलेले आहे. सोशल मीडियावर देखील अशा अनेक पोस्ट वायरल होत असतात. ज्यामुळे जास्त पाणी पिले की, आपले शरीर डिटॉक्स … Read more

वाहत्या पाण्यात स्वतःचा जीव कसा वाचवायचा? IMD प्रमुखांनी सांगितली आयडिया

Flowing water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पावसाळा सुरू झाला की, सर्वत्र वातावरण देखील थंड होते. आणि हिरवागार निसर्ग आपल्याला दिसतो. त्यामुळे अनेक लोक हे धबधब्याच्या ठिकाणी त्याचप्रमाणे डोगरदाऱ्यांमध्ये फिरायला जातात. यावर्षी देखील पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परंतु वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. नुकत्याच लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एका कुटुंबातील पाच … Read more

मोबाईल पाण्यात भिजला ? चिंता न करता फक्त ‘हे’ काम करा

Mobile phone soaked in water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल (Mobile) ही आजकालची अतिशय महत्वाची आणि जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. कोणतेही काम मोबाईलच्या माध्यमातून अगदी चुटकीसरशी होत असल्याने प्रत्येकाच्याच हातात आजकाल मोबाईल बघायला मिळतो . मोबाईल वापरत असताना त्याची योग्य जपणूक करणेही तितकंच गरजेचं आहे. सध्याचे दिवस हे पावसाळ्याचे असून प्रवासादरम्यान किंवा बाहेर जाताना पावसाच्या तडाख्यात अनेकदा आपला मोबाईल भिजतो.. … Read more

Water Plant Business : पाण्याच्या बिझनेसमधून करा लाखोंची कमाई; सध्या आहे मोठी मागणी

Water Plant Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Water Plant Business) अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र पैसा ही सुद्धा माणसाची अशी गरज आहे जिच्याशिवाय मानवी जीवनाला अर्थच नाही. आजकाल छोट्यातल्या छोट्या वस्तू खरेदी करण्यासाठी खिसा रिकामी करावा लागतो. अर्थात जगायचे असेल तर पैसा हवा ना बॉस. अशात पैशाच्या मागे धावता धावता वय सरत चाललंय पण तरीही … Read more

Drinking Water : झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय करू शकते शरीराचे नुकसान; कसे? जाणून घ्या

Drinking Water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drinking Water) जर तुम्हाला सुदृढ आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, हे आधी समजून घ्यायला हवे. आरोग्याची काळजी घेणे म्हणजे नक्की काय? तर आपल्या शरीराचे कार्य सुव्यवस्थित चालण्यासाठी काही चांगल्या सवयींचे नियमित पालन करणे. आपल्या शरीरातील विविध क्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. … Read more

राम मंदिरासाठी पाकिस्तानसहित 155 देशांमधून आणखी ‘ही’ खास गोष्ट

ram mandir ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्या येथील श्री राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya)  बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून श्रीरामांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. अयोध्येत या दृष्टीने बांधकाम, सुशोभीकरणावेग आला आहे. दि. 22 जानेवारीला श्री रामांच्या मुर्तीची प्राण – प्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जगातील 156 देशांचे सहकार्य लाभत आहे. हे सहकार्य कोणत्या गोष्टीत आहे, ते … Read more