माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | माढा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात चौथ्या फेरी संपन्न होताच जी आघाडी हाती आली आहे त्यात भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काटे की टक्कर मात्र कायम आहे.

माढ्यात चौथ्या फेरी अंती भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना ३९हजार ९९९ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३७ हजार ९३३ मते मिळाली आहेत अर्थात भाजपने माढ्यात जवळपास ३ हजार मतांचे लीड घेतले आहे. त्यामुळे भाजप या मतदारसंघात बाजी मारणार का याचे चित्र अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.