Monday, February 6, 2023

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या २६ वर, आरोग्य विभागाची माहिती

- Advertisement -

मुंबई | देशात कोरोना रुग्नांची सर्वाधिक सख्या महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकुण २६ कोरोना रुग्न असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -

हाती आलेल्या माहितीनुसार पुणे – १०, मुंबई – ५, नागपूर – ४, नवी मुंबई – १, ठाणे – १, कल्याण – १, अहमदनगर – १, यवतमाळ – २ अशी कोरोना रुग्नांची संख्या आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान कोरोना विषाणूची धास्ती घेऊन राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्च पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर येथे चित्रपटगृह, जिम, स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आम्हाला 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा ‘Hello News’

हे पण वाचा –

धक्कादायक! पोलीस पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

हुश्श…! कोरोनासोबतच्या लढाईत भारत यशस्वी ; उपचारानंतर ११ रुग्ण ठणठणीत

पत्नीला कोरोनाव्हायरस झाल्यामुळे पंतप्रधान जस्टीन त्रुडो करणार ‘वर्क फ्रॉम होम’

डॉक्टर कडे न जाता करोनाव्हायरस मधून बऱ्या झालेल्या महिलेचा अनुभव! तिच्याच शब्दात

मोठी बातमी! अमेरीकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा