मुंबई प्रतिनिधी |राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्या नंतर त्यांच्या जागी कोणाची निवड केली जाणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे भाकीत केले आहे.
सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत
विखे पाटील यांच्या राजीनाम्या नंतर कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या लक्षात घेणे गरजेचे राहणार आहे. त्यानंतरच या पदाबाबत बोलणे उचित राहणार आहे असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणाले आहे. त्यांच्या या विधानातून विरोधी पक्ष नेते पद राष्ट्रवादीकडे देखील जावू शकते असे स्पष्ट होते आहे.
पार्थ पवारांचे पब पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मावळ मतदारसंघात खळबळ
सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर कॉंग्रेसमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना धुसफूस सहन लागत होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघ विखे पाटलांचा बालेकिल्ला मानला जतो. मात्र सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव सुद्धा या मतदारसंघात प्रचाराच्या बॅनरवर बघायला मिळाले नाही. शेवटी मागच्या काही दिवसात राधाकृष्ण विखे पाटलांनी मी अजून कॉंग्रेसमध्ये आहे अशी टीकाच कॉंग्रेस मधील नेत्यांवर केली होती. मात्र काल गुरुवारी विखे पाटलांनी सर्व राजकारणाचा कडेलोट करत विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आहे.
माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
महत्वाच्या बातम्या
प्रचाराची चुरस वाढली ; मावळमध्ये अशी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची रणनीती
अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा
छगन भुजबळांवर टीका करण्याएवढे तुम्ही मोठे नाही ; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोल
विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार
राष्ट्रवादी नेत्याचे भन्नाट विधान ; अमोल कोल्हेंची बॉडी बघून त्यांना मिठीच मारू वाटते
ज्यांनी कधीही मैदान बघितले नाही त्यांनी माझ्या मैदान सोडण्यावर बोलू नये – शरद पवार