पिंपरी चिंचवड |पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी का दिली याचे सिक्रेट शरद पावर यांनी मावळ मावळ मतदारसंघात प्रचार करताना ओपन केले आहे.. लोकांच्या हिताचे रक्षण करणे आमचे काम आहे. त्यामुळे लोकांचे हित जपण्यासाठी पार्थला उमेदवारी दिली आहे असे शरद पवार म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत
एकदा ठेच लागली कि माणूस त्या ठेचेतून सावरतो. त्यामुळे पार्थच्यापाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभा रहावे असे आवाहन शरद पावर यांनी मतदारांना केले आहे. त्याच प्रमाणे शरद पवार यांनी पार्थ पवार यांना दिलेल्या उमेदवारीचे समर्थन देखील केले आहे.
माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान
याच सभेत शरद पवार यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांचं काम करेन, उद्योग धंदा वाढवीन, बेकारांच्या हाताला काम देईन, समाजामध्ये ऐक्य निर्माण करेल, अशी आश्वासने दिली होती. मात्र मोदी सरकारने या पैकी कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत असे शरद पवार म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
महत्वाच्या बातम्या
अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा
छगन भुजबळांवर टीका करण्याएवढे तुम्ही मोठे नाही ; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोल
विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार
म्हणून सैराटमधील तो कलाकार माढ्यात करू शकला नाही मतदान
माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज
लोकसभा मतदान : दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज होणार मतयंत्रात बंद