रोहित, पार्थ की युगेंद्र पवार … ?? राष्ट्रवादीचा खरा वारसदार ‘हा’ असेल

Rohit parth yugendra pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा, रोहितदादा, पार्थदादा, जयदादा आणि आता युगेंद्रदादा… बारामतीच्या पवार कुटुंबात एका मागून एक येणाऱ्या दादांची ही लाईन वाढत चाललीये… यातले जय आणि पार्थ अजित पवार गटातील…. तर रोहित आणि युगेंद्र हे शरद पवार गटातील… बारामतीच्या राजकारणात आधी कसं सगळं सोर्टेड होतं… दिल्लीच्या राजकारणात ताईंनी लक्ष घालायचं तर राज्याचं सगळं राजकारण दादा … Read more

पार्थच्या उमेदवारीसाठी श्रीरंग बारणेंना मावळचा बालेकिल्ला सोडावा लागणार?

Maval Lok Sabha 2024

पवार कुटुंबातला नवा नवखा तरी पण तिसऱ्या पिढीतील राजकारणात उतरू पाहणारा चेहरा म्हणजे पार्थ पवार (Parth Pawar) .पवार लढले आणि हरले.. असं कधी होत नाही. पण याला ब्रेक लागला. राजकारणातील दादा म्हणून ज्यांचा पुऱ्या महाराष्ट्रावर वचक राहिलाय. त्या अजित पवारांचा मुलगा मावळमधून खासदारकीच्या रिंगणात उतरला मात्र त्याला पराभवाचा अनपेक्षित धक्का पचवावा लागला. पवार कुटुंबाच्या राजकीय … Read more

पार्थ पवार हा पुण्याचा पेंग्विन आहे; निलेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीत 2024 साठी शिवसेनेनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा अशी इच्छा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावरून शिवसेना- राष्ट्रवादीत मतभेद सुरू असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निलेश राणे … Read more

विरोधकांनी लक्षात ठेवावे ते अजितदादा आहेत…; रुपाली चाकणकरांचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल आयकर विभागाच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाच्या छाप्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “विरोधकांनी लक्षात ठेवावे ते अजितदादा आहेत…”असे चाकणकर यांनी म्हंटले आहे. आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयावर 7 … Read more

दूध का दूध, पाणी का पाणी होईल; ढगात गोळ्या मारू नका- अजित पवार

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडी नंतर दूध का दूध पाणी … Read more

अजित पवारांना धक्का; पार्थ पवारांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनंता मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी … Read more

पवारांचं ठरलं ; पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवारांना उमेदवारी???

Parth pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीत नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू असतानाच आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याचे आता समोर येत आहे. काल राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या … Read more

पार्थ पवार पंढरपुरातून पोटनिवडणूक लढवणार का? रोहित पवारांनी केलं ‘हे’ मोठं विधान

rohit and parth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. अशावेळी  राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभे राहण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. माजी आमदार औदुंबर अण्णा … Read more

पार्थ पवार पोटनिवडणुक लढणार का ?? जयंत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. अशावेळी  राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभे राहण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत … Read more

पार्थ पवारांचं राजकीय पुनर्वसन होणार?? भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवारांना संधी मिळण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. अशावेळी  राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभे राहण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवार … Read more