Vande Bharat Sleeper : मुंबईला मिळणार 2 स्लीपर वंदे भारत ट्रेन; कसा असेल रूट?

Vande Bharat Sleeper Mumbai

Vande Bharat Sleeper | मुंबईची ट्राफिक म्हणजे डोकेदुखी. त्यामुळे याचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वेचे आणि मेट्रोचे जाळे कसे वाढवता येतील याकडे रेल्वेचे लक्ष आहे. त्यासाठी तसे प्रयत्नही सुरु आहेत. मुंबई ते जालना या मार्गावरील वंदे भारतचे नुकतेच उदघाटन झाले आहे. त्यामुळे प्रवासाला गती मिळाली आहे. त्यातच आता मुंबईला अजून दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार … Read more

पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग होणार प्रवाश्यांसाठी खुला

karjat panvel railway line

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पनवेल – कर्जत वरून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे या मार्गांवरील रेल्वेचे जाळे सुरु करण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पनवेल – कर्जत रेल्वेमार्गाचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे येथील प्रवास अजून सोपा होणार असून प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पनवेल – … Read more

रामाची चेष्टा तुम्हांला मान्य आहे का? कुठे गेली तुमची मर्दूमकी? भाजपने ठाकरेंना घेरलं

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रभू श्रीराम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. त्यातच आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam)  यांनी आव्हाडांच्या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाचे … Read more

Air India लवकरच सुरु करणार मुंबई ते भुज विमानसेवा

Mumbai To Bhuj Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एयर इंडिया (Air India) ही भारतातील सर्वात चांगल्या विमान कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानाचा पर्याय प्रवाश्यांसाठी महत्वाचा ठरतो. त्यातच जर एयर इंडियासारख्या सुरक्षित विमान सेवेचा लाभ मिळाला तर प्रवास हा आरामदायक होतो. देशभरात एअर इंडियाची विमाने अनेक ठिकाणी उड्डाणे घेत असून ग्राहकांना आपली सेवा देत असतात. यात आता … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार?? तारीख आली समोर

Mumbai Goa Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – गोवा वरून ये – जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे यासाठी एक चांगला मार्ग हवा म्हणून मुंबई – गोवा मार्ग निर्माण करण्यात येत आहे. परंतु तब्बल 12 वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. खराब रस्त्यामुळे सातत्याने या महामार्गावर अपघाताच्या घटना पाहायला मिळतात … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा महामार्गावर ‘या’ गाड्यांना बंदी; पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai Goa Highway Heavy vehicles

Mumbai Goa Highway | मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर रोजचे लाखो लोक प्रवास करतात. त्यामध्ये अवजड वाहणांसाठी हा मार्ग म्हणजे जणू काही मालवाहतुकीसाठी निर्माण केलेला मार्गच. मात्र आज या अवजड वाहणांना या राष्ट्रीय महामार्गावरून जाण्यास बंदी घातली आहे. या बंदिमुळे या वाहणांना पर्यायी मार्गावर वळवण्यात आले आहे. अशी माहिती रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी … Read more

Vande Bharat Express : मराठवाड्याला मिळणार आणखी एक वंदे भारत ट्रेन; पहा कसा असेल रूट

Vande Bharat Express Latur

Vande Bharat Express | सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसचा बोलबाला आहे. प्रवासासाठी अत्यंत आरामदायी आणि लांबच्या पल्ल्यासाठी उपयुक्त असलयाने अनेक प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. केंद्र सरकार सुद्धा सातत्याने वेगवेगळ्या मार्गावर नवनवीन वंदे भारत ट्रेन लाँच करत असते. नुकतंच मुंबई ते जालना वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली असून यामुळे … Read more

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी ‘इतक्या’ रुपयांचा टोल भरावा लागणार

Shivdi Nhava Sheva Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू खुला करण्याच्या चर्चा मागच्या अनेक दिवसापासून सुरु होत्या. आता या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नवीन वर्षात म्हणजेच येत्या 12 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यास हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नवीन झालेल्या मार्गावर टोल किती आकारला जाईल याची चिंता वाहनचालकांना होती. मात्र आता याबाबत पडदा उठला आहे. … Read more

Mumbai To Jalna Vande Bharat : मुंबई- जालना वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ दिवशी राहणार बंद

Mumbai To Jalna Vande Bharat

Mumbai To Jalna Vande Bharat। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी 6 वंदे भारत एक्सप्रेस व 2 अमृत भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मुंबई ते जालना या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या गाडीमुळे जालना, छत्रपती संभाजीनगर सहित मराठवाड्यातील नागरिकांना आता लवकर मुंबईमध्ये आपल्या कामासाठी पोहोचणे शक्य झाले आहे. मुंबईमधील पर्यटकांना मराठवाड्यातील पर्यटन … Read more

बेस्टला मिळाली महापालिकेची मदत; दिला 500 कोटींचा आधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बेस्ट (BEST) ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. परंतु मागच्या काही वर्षांपासून बेस्टची स्थिती ही खालवली होती. यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांची देणी थांबली होती. ही एकूण सर्व स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने बेस्टला तब्बल 500 कोटींची मदत केली आहे. या मदतीचा फायदा बेस्टला होणार आहे. बेस्टच्या प्रवाश्यांची … Read more