शिवभोजन थाळीबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय : छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे ही गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता राज्यात शिवभोजन थाळी पार्सल देण्यात येणार आहे. शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी … Read more

फसवणूक करू नका ! लॉकडाऊनबाबत पुन्हा नव्याने आदिसूचना जारी करा : फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावा. तसेच फसवणूक करू नका ! सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करावी, अशा मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. राज्य सरकारच्या कडक … Read more

‘बुधानी वेफर्स’चे मालक राजुशेठ बुधानी यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यातील सुप्रसिद्ध ‘बुधानी वेफर्स’चे मालक राजुशेठ चमन शेठ बुधानी यांचे मंगळवारी( दि. 6 ) रोजी सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. राजूशेठ यांचे मोठे चुलते बाबू यांनी 55 वर्षांपूर्वी महात्मा गांधी रस्त्यावरील पुना ड्रग्स स्टोअर शेजारी छोट्या दुकानात बटाटा वेफर्स विक्री व्यवसाय सुरू केला होता. गुणवत्ता … Read more

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जलसिंचन विभागाची महत्वपूर्ण बैठक संपन्न ; घेतले ‘हे’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : चे अधिकारी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. तसेच संबंधित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. खालील विषयांवर महत्वपूर्ण चर्चा १) उजनी धरणातून पाणी उपसा करून खडकवासला धरणाच्या नवीन … Read more

पंढरपुरात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का ! ‘हा’ उमेदवार राष्ट्रवादीत दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिलीय. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. अशावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या दिग्गजांकडून विजयासाठी जोरदार प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. अशावेळी कल्याणराव काळे यांचा … Read more

11 एप्रिल ला होणाऱ्या MPSC परीक्षेबाबत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाचा कहर वाढतोच आहे. त्यामुळे कोरोनाची चेन तोडण्यासाठी ब्रेक द चेन याअंतर्गत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. तर शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. हे सर्व नियम 30 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र या लोकडाऊन मुळे … Read more

पुणे : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून बंद; महापौरांची माहिती

पुणे : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून वीकेंड लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुणे शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून बंद राहणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य … Read more

याला म्हणतात नैतिकता तुम्ही थेट क्लिनचीट द्यायचात; मनसेच्या फायर ब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे यांचा भाजपवर निशाणा

Rupali Thombare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आरोप केला होता की, गृहमंत्री देशमुख यांनी ए पी आय सचिन वाझे याला दर महिन्याला मुंबईतून १०० कोटी रुपये वसुली टार्गेट दिले होते.या आरोपांना देशमुख यांनी लगेचच स्पष्ट … Read more

बारामतीकरांनो कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊन? : अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सद्यस्थितीत बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी टाळणे या त्रिसुत्रीवर भर देत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. बारामती तालुक्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता तसेच पुढील काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा … Read more

पानशेत धरणात अपघाताने गाडी कोसळली; आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

पुणे| मोठ्या प्रमाणात रोड एक्सीडेंट दररोज घडत असतात. बऱ्याच वेळा या अपघातासाठी एकतर चालकाचे नियंत्रण सुटले हे कारण असते. तर काही वेळा याला खराब रस्ते आणि इतर काही कारणे असतात. नुकताच पुण्यातील रस्त्यावरील एक अपघात घडला आहे. यामध्ये चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी धरणामध्ये कोसळली. आणि यामध्ये आई आणि तीन मुलींचा पाण्यामध्ये पडून दुर्दैवी मृत्यू … Read more