बारामतीकर विक्रम काळे यांचं सेट परीक्षेत यश…!

Vikram Kale

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात अभ्यास करणारे बारामतीचे सुपुत्र विक्रम काळे यांनी सेट – २०२२ परीक्षेत घसघशीत यश संपादीत केले आहे. त्यांनी समाजशास्त्रे (सोशल सायन्सेस) या विषयात अतिशय चांगले मार्क्स मिळवून मार्कांचा एक नवीन उच्चांक देखील स्थापित केला आहे. या संदर्भात बोलताना काळे म्हणाले की “मुळात लहानपणापासून मला शिक्षक,प्राध्यापक आणि समाजातील विचारवंत … Read more

पुणे विद्यापीठात ‘रामायणा’वरून राडा! अभाविप कार्यकर्त्यांकडून कलाकारांना मारहाण; नेमके काय घडले?

Pune University

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) ललित कला केंद्रात रामायणावरून तुफान राडा झाल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी ललित कला केंद्रातील (Lalit kala Kendra) विद्यार्थ्यांनी नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. परंतु या प्रयोगात घेतलेले रामायणातील पात्रच आक्षेपार्ह असल्याचे बोलत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तसेच नाटक देखील बंद पाडले. … Read more

Pune Metro : रुबी हॉल-रामवाडी स्ट्रेच ऑफ लाईन-2 फेब्रुवारीमध्ये सुरू होणार ?

Pune Metro

Pune Metro : पुणे मेट्रो लाईन-२ (Pune Metro) मधील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या भागाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात पुण्याला येण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाईम्स ने दिलेल्या माहितीनुसार मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) ने गेल्या आठवड्यात या मार्गाची अंतिम तपासणी पूर्ण केली आणि व्यावसायिक ऑपरेशनला मंजुरी देण्यापूर्वी किरकोळ निरीक्षणांचे पालन करण्याची … Read more

Local Train: पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा

Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे-लोणावळा प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता पुणे ते लोणावळा लोकल रेल्वे (Local Train) सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच लोणावळा रेल्वे स्थानकावर स्थानिकांनी ट्रेन अडवून आंदोलन केले होते. पुणे ते लोणावळा लोकल सेवेला पुन्हा सुरू करण्यात यावे, ही लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत असे स्थानिकांनी म्हटले … Read more

Pune News : पुण्यात आता होणार तिसरी महानगरपालिका ; पहा कोणत्या भागांचा होणार समावेश ?

Pune News : मागच्या काही वर्षात पुणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. तसेच पुण्याची लोकसंख्याही वाढली आहे. कारण पुण्यात आता तिसरी महानगरपालिका होणार आहे. पुणे शहराच्या (Pune News) विस्तारात आता आणखी गावांचा समावेश करणे शक्य होणार नाही म्हणूनच पुणे , पिंपरी -चिंचवड आणि त्यानंतर आता तिसरी महापालिका तयार होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि … Read more

Pune News : ट्रॅफिक पासून होणार सुटका ; गुंजन टॉकीज ते कल्याणीनगर मेट्रो मार्गाअंतर्गत PMC बांधणार रस्ता

Pune News : पुणे- नागररोड प्रवास करणाऱ्या नागरिकांकरिता खुशखबर आहे. या रोडवर होणाऱ्या ट्रॅफिकपासून आता नागरिकांची सुटका होणार आहे. नगर रोडवरील रहदारी कमी करण्यासाठी आणि सुरळीत करण्यासाठी, पुणे महानगरपालिका (PMC) गुंजन टॉकीज चौक ते कल्याणी नगरकडे (Pune News) जाणाऱ्या मेट्रो मार्ग/मेट्रो मार्गाखाली एक रस्ता तयार करणारा असल्याची माहिती आहे. एका माध्यमाशी बोलताना पीएमसीचे अतिरिक्त महापालिका … Read more

Maratha Reservation GR : मराठा समाजाचा मोठा विजय! सरकारने मध्यरात्री GR काढला! पहाटे 3 वाजता घोषणा

Maratha Reservation GR

नवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेली अनेक दिवस मनोज जरांगे पाटील (Manoj Jarenge Patil) यांनी लढा उभा केला होता. जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा जीआर निघत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला होता. यापार्श्वभूमीवर २७ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजता राज्य सरकारने जीआर (Maratha Reservation GR) काढून जारांगे … Read more

पिंपरी-चिंचवडमधील गोदामाला भीषण आग; 2 तरुणांचा होरपळून मृत्यू

Pimpari chinchwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवड शहरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. याआधी दोन तरुणांचा होरपळून मृत्यू आहे. मध्यरात्री गोदामाला लागलेल्या या आगीमुळे गोदाम मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीची दाहकता बघून परिसरातील स्थानिकांनी अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलावून घेतले होते. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणली. … Read more

Pune To Ayodhya Train : चलो अयोध्या …! ‘या’ तारखेपासून पुण्याहून अयोध्येला जाणार विशष ट्रेन

Pune To Ayodhya Train : संपूर्ण देश सध्या येत्या २२ तारखेची वाट पाहत आहे. अयोध्येतील राम मंदिरात श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. तुम्हालाही अयोध्येला भेट द्यायची आहे का ? आता जनतेला राम दर्शन होण्यासाठी रेल्वेने (Pune To Ayodhya Train) एक हात पुढे केला आहे. अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्यांचे आयॊजन केले आहे. पुण्याहून देखील अयोध्येला … Read more

राम भक्तांनो ऐका!! अयोध्येसाठी पुण्यातून 15 विशेष गाड्या सोडल्या जाणार; कसे असेल नियोजन?

Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी आयोध्यामध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरातून भाविक अयोध्येला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवरच भाविकांच्या सोयीसाठी पुण्यातून अयोध्याला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 30 जानेवारीपासून एकूण 15 विशेष गाड्या पुण्यातून सोडल्या जातील. या गाड्या पुण्यातून अयोध्यासाठी तर दोन दिवसाला सोडल्या जातील. … Read more