Breaking!! कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; कोण झालं विजयी?

kasba peth bypoll result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामधील कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 11 हजाराहून अधिक मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार हेमंत … Read more

पुण्यातल्या पेठांतील मतदारांनी भाजपला नाकारलं? नेमकं काय कारण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यातील भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसबा पेठ येथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुरुवातीपासूनच आघाडीवर दिसत आहेत. चौदाव्या फेरीअखेर त्यांनी 5 हजारहून अधिक मतांचे लीड मिळवले असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यातच आश्चर्याची बाब म्हणजे पुण्यातील पेठांच्या … Read more

देवदर्शनाहून परतणाऱ्या कारची उभ्या ट्रकला महामार्गावर धडक : आई- मुलाचा जागीच मृत्यू

Accident Pune- Bangalore Road

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर देवदर्शन कोल्हापूरहून परतणाऱ्या कारच्या अपघातात मायलेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. महामार्गावर अनाधिकृतरित्या पानटपरीवर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची कारने धडक दिली. यामध्ये चारचाकी कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले असून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनास्थळावरू मिळालेली माहिती अशी, कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने देवदर्शन करून घरी परतणाऱ्या … Read more

पुण्यात मतमोजणीला सुरूवात : कसब्यात महाविकास आघाडी तर चिंचवडमध्ये भाजप आघाडीवर

bjp candidates for pune by election

पुणे | संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी 8 वाजेपासून या मतमोजणीला सुरूवात झाली असून पोस्टल मतदानाचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये चिंचवडमधून भाजप तर कसब्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. पोस्टलचा निकाल पहा, कसब्यात मतमोजणी थांबवली पोस्टल मतदानात चिंचवड येथे भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी … Read more

निकालापूर्वीच चिंचवड मध्ये अश्विनी जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स

ashwini jagtap victory banners in pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार असून या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आपल्याला पहायला मिळाला. निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत मात्र आजच पिंपरी चिंचवड मध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत. दिवंगत भाजप … Read more

Marathi Actress : अभिनेत्रीनं शेयर केला अंघोळ करतानाचा टॉपलेस फोटो; उघड्यावरच सनबाथ अन…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठी अभिनेत्री (Marathi Actress) म्हटलं कि सोज्वळ लूक अन अंगभर कपडे अशी चित्र रेखा समोर येते. मात्र आता नवीन जनरेशन नवीन फॅशन ट्रेंड घेऊन येत आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीवरही आता नवीन ट्रेंड सुरु झाला असून मराठी सेलेब्रिटींमध्येही मोठा बदल झाला आहे. आता मराठी कलाकारही बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांनाच्या तोडीच्या फॅशन, लूक करून … Read more

मतदानासाठी लंडनवरून थेट कसब्यात; तरुणीने बजावला मतदानाचा हक्क

kasba peth bypoll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली असून अनेक जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यावेळी मतदानासाठी एक तरुणी चक्क लंडनहून कसब्यात आली आणि तीने मतदान सुद्धा केलं. अमृता देवकर असं सदर हौशी तरुणीचे नाव आहे. अमृता देवकर … Read more

चिंचवडमध्ये मतदान केंद्राबाहेर हाणामारी; पोटनिवडणुकीला गालबोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. चिंचवडमध्ये मतदानादरम्यान हाणामारी झाल्याने या पोटनिवडणुकीला गालबोट लागलं आहे. माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. पिंपळे गुरव मतदान केंद्रावर सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून … Read more

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

pratibha patil devisingh shekhawat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांचे दुर्दैवी निधन झालं. आज (शुक्रवारी) सायंकाळी 6 वाजता पुण्यात त्यांच्यावर … Read more

पुण्यातील MPSC आंदोलनातील चर्चेतील चेहरा शिवराज मोरे कोण? जाणून घ्या

Shivraj More MPSC Movement

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील सुधारित परिक्षा योजना व अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी पुण्यात मोठे आंदोलन विद्यार्थ्यांकडून उभारण्यात आले, गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. परंतु या सर्वामध्ये चर्चेत चेहरा म्हणजे महाराष्ट्र युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे हा … Read more