कसबा पेठ- पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल; आता मतदान कधी?

election commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात नवी माहिती समोर येत आहे. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता या दोन्ही पोटनिवडणूका २६ फेब्रुवारीला होतील. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. पुणे, जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी पोटनिवडणूक … Read more

Satara News : पुणे बंगलूर महामार्गावर टोल कर्मचार्‍यांची वाहन चालकाला मारहाण; पहा Video

कराड : पुणे बंगलूर महामार्ग नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. आज कराड शहराजवळील तासवडे टोलनाक्यावर टोल कर्मचार्‍यांनी वाहन चालकाला मारहान केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होतो आहे. मारहाणीची घटना सीसीटिव्ही कॅमेर्‍यांत कैद झाली असून महामार्ग पोलिस याची चौकशी करत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, कराड शहरा जवळ तासवडे टोल … Read more

संपवतोच तुला म्हणत मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षांवर गोळीबार; कुटुंबीयांसमोरच घडला थरार

Samir Thigale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या गोळीबारात सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नाही . नशीब बलवत्तर म्हणून थिगळे या घटनेत थोडक्यात बचावले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मी खेडचा भाई … Read more

शरद पवार शेतकऱ्यांच्या पाठीशी; मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुकांचा वर्षाव

eknath shinde sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार यांच्या तोंडात साखर आहे. मला जेव्हा जेव्हा सल्ल्याची गरज असते तेव्हा तेव्हा मी त्यांना फोन करतो आणि ते सुद्धा मला चांगले सल्ले देतात असं शिंदेनी म्हंटल आहे. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने आयोजित पुरस्कार … Read more

Satara News उड्डाण पुलावर पंक्चर काढताना ट्रकने उडविले : 2 ठार, 1 जखमी

Pick up Accident

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड येथील उड्डाण पुलावर काल रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पंक्चर झालेले चाक काढण्यासाठी थांबलेल्या पिकअपला ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून घटनेची नोंद भुईज पोलीस ठाण्यात झालेली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

आत्महत्या की घातपात? : 20 वर्षीय युवतीच्या मृतदेहाची ओळख पटली

Nira River

सातारा | नीरा नदीमध्ये आढळलेल्या युवतीची ओळख पटविण्यात शिरवळ पोलिसांना यश आले. नेहा शरद पिलाणे (वय- 20, मूळ रा. वांगणी, ता. वेल्हा जि. पुणे, सध्या रा. जयनाथ चौक, धनकवडी, पुणे) असे मृत युवतीचे नाव आहे. संबंधित युवतीने आत्महत्या केली आहे की घातपात झाला याबाबतचा तपास शिरवळ पोलिसांकडून सुरु आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिदेंवाडी … Read more

ITI ते इंजिनियर्ससाठी पुण्यात सरकारी नोकरीची संधी; असा करा अर्ज

Army Base Workshop Recruitment Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITI पासून ते इंजिनियरिंग पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी आहे. पुण्यातील 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांसाठी एकूण 283 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची … Read more

कसबा पेठ, पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

grampanchayat election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी 27 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार असून त्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तसेच चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त … Read more

पुण्यातील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात भीषण आग

Pune fire Juna bazaar area

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या आगीच्या घटनांमध्ये विलक्षण वाढ होत आहे. आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जुन्या बाजारातील इलेक्ट्रॉनिक दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. ला यश आलं आहे. पुण्यातील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात असंख्य घरे असल्याने आज पहाटेच्या सुमारास या ठिकाणी … Read more

जूननंतर देशात आर्थिक मंदी? नारायण राणेंनी व्यक्त केली शक्यता

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात जगभरात आर्थिक मंदीचे (Economic Recession) संकट असतानाच भारतात सुद्धा जून नंतर आर्थिक मंदी अपेक्षित आहे असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. भारताच्या G-20 अध्यक्षतेखालील G-20 च्या IWG (इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप) ची पहिली बैठक आजपासून पुण्यात सुरू झाली. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री … Read more