भिडेंनंतर सुप्रिया सुळेंच्या साडीवरच्या वक्तव्याने नवा वाद, Video व्हायरल

Supriya Sule

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनीही महिला पत्रकारांना साडी का नेसत नाही? असा प्रश्न भरसभेत विचारला त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? ‘चॅनलमधल्या … Read more

भाजप नेत्याने शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकले रोहित पवार; म्हणाले….

Rohit Pawar

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्त्यवामुळे वाद निर्माण झाले आहेत. विनायक दामोदर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला पत्र लिहून त्यांची माफी मागितली होती, असे विधान राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केले होते. यानंतर आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांनीदेखील छत्रपती शिवाजी … Read more

शिंदे-फडणवीस सत्ता बदलण्यात एक्सपर्ट, सरकार अजून तरी…; रामदास आठलेंचे सूचक वक्तव्य

Ramdas Athawale Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार (सत्ता) बदलण्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळे हे सरकार पडेल या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. हे सरकार अजून 20 वर्ष तरी पडणार नाही, असे आठवले यांनी म्हंटले. पिंपरी-चिंचवड … Read more

पुरंदर विमानतळाच्या कामाला गती; भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरु होणार

Purandar Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील पुरंदर विमानतळाच्या कामाला गती मिळाली आहे. येत्या आठवडाभरात विमानतळासाठी भूसंपादनाबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उच्चाधिकार समितीची बैठक अपेक्षित असून यांनतर जिल्हा प्रशासन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करू शकते अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. पुढील आठवड्यात उच्चाधिकार समितीची बैठक होईल. या बैठकीत समिती विकासाचा हेतू जारी करेल (IOD). … Read more

पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ चे पोस्टर; वातावरण तापणार?

mafiveer banner in pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यांनतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे काँग्रेसने राहुल गांधींचे समर्थन केलं आहे. त्यातच आता पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ ची बॅनरबाजी करण्यात आली असून राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. महाराष्ट्र प्रदेश … Read more

पोटातल्या बाळासह पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याने मानसिक धक्क्यातून पतीने उचलले ‘हे’ पाऊल

husband killed himself

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीनेदेखील मानसिक धक्क्यातून विषारी औषध घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (husband killed himself) केला आहे. हि धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी या ठिकाणी घडली आहे. रमेश नवनाथ कानसकर असे आत्महत्या (husband killed himself) केलेल्या पतीचे नाव आहे. … Read more

जेवताना मटणाच्या सुपात भाताचे कण आढळल्याने वेटरला मारहाण, Video आला समोर

brutal beating

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये मटणाच्या सुपात भात आल्याने वेटरची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. काही दिवसांपूर्वी जुन्नर येथे एकाने तंबाखूसाठी पैसे दिले नाही म्हणून डोक्यात फावडे टाकून हत्या (brutal beating) करण्यात आल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असताना पिंपळे … Read more

COPD Dieases : दुर्मिळ सीओपीडी आजाराच्या आव्हानावर स्पायरोमेट्री हा परिणामकारक पर्याय

COPD Dieases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | COPD Dieases : वर्ल्ड सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) डेचे आयोजन दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात करण्यात येते,लोकांमध्ये असलेल्या सर्वात जुन्या फुफ्फुसाच्या आजारपणाविषयी तसेच भारतातील एकूण मृत्यू दराच्या एकूण 9.5 टक्के योगदान देणार्‍या या आजारपणा बरोबरच दुसर्‍या क्रमांकाच्या रोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात येते. फुप्फुसाला सूज येण्यास कारणीभूत असलेल्या … Read more

Cheapest Electric Car : सर्वात स्वस्त Electric Car लॉन्च; 2 हजार रुपयांत करा बुक

Cheapest Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या (Cheapest Electric Car) किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईस्थित स्टार्टअप पर्सनल मोबिलिटी व्हेईकलने आपली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मायक्रो कार PMV EaS-E लॉन्च केली आहे. या … Read more

आता पुणे- नागपूर प्रवास 8 तासांत होणार; पुणे- अहमदनगर- औरंगाबाद एक्सप्रेस वेच्या कामाला गती

samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – अहमदनगर – औरंगाबाद द्रुतगती मार्गाच्या 268 किमी लांबीच्या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे आता यासाठीच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पुणे – औरंगाबाद हा एक्स्प्रेस वे फक्त महाराष्ट्रातील उदयोन्मुख मेगा शहरांनाच जोडला जाणार नाही तर तो पुणे आणि नागपूर मार्गे लवकरच उद्घाटन होणाऱ्या … Read more