पाठ्यपुस्तकाबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली ‘हि’ मोठी घोषणा

Dipak Kesarkar

पुणे : हॅलो महाराष्ट्र – विद्यार्थांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी तसेच दप्तराचं ओझ कमी व्हावं यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून एक नवीन घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षापासुन हा बदल आमलात आणणार आहे. पिंपरी चिंचवडमधील एका खासगी शिक्षण संस्थेच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी घोषणा केली. … Read more

भारती विद्यापीठात नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

bharati vidyapeeth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारती विद्यापिठात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PGT, TGT, PRT पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे.  मुलाखतीची तारीख 12 नोव्हेंबर 2022 असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. संस्था – भारती विद्यापीठ, पुणे पद संख्या – 18 जागा … Read more

Maruti Suzuki Baleno Delta CNG : मारुतीची ‘ही’ CNG कार बाजारात घालणार धुमाकूळ; 31 किमीचे मायलेज

Maruti Suzuki Baleno Delta CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल (Maruti Suzuki Baleno Delta CNG) आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळला आहे. एका पाठोपाठ एक CNG गाड्या बाजारात उतरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मारुती सुजूकीने आपल्या Baleno चे CNG मॉडेल्स लाँच केले आहेत. मारुतीने आपले सीएनजी मॉडेल डेल्टा आणि झेटा या २ व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च … Read more

खोक्यांवरून शिंदे गट आक्रमक; आदित्य ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळेंना नोटीस पाठवणार

aditya ajit pawar supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंतर विरोधकांकडून शिंदे गटावर ५० खोक्यांचा आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने यावरून विरोधक टीका करताना आपण पाहिलं आहे. यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला असून जे कोणी नेते ५० खोक्यांचा आरोप करतील त्याची आरोप सिद्ध करावे अथवा त्यांच्यावर २५०० कोटींचा … Read more

Alto K10 vs Alto 800 : मारुती Alto K10 vs Alto 800; कोणती कार आहे बेस्ट?

Alto K10 vs Alto 800

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकी इंडियाने (Alto K10 vs Alto 800) अलीकडेच आपली नवीन ऑल्टो K10 भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. ही कंपनीची दुसरी सर्वात किफायतशीर कार ठरली आहे. तर दुसरीकडे मारुतीची अल्टो 800 ही मारुतीची सर्वात स्वस्त कार आहे. जर तुम्हाला 5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये कार खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी Alto K10 … Read more

कोंढव्यात नोकरी महोत्सव संपन्न; परवीन हाजी फिरोज यांच्या पुढाकाराने 300 तरुण-तरुणींना रोजगाराची संधी

Pune News

पुणे प्रतिनिधी | कोंढव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांच्या वतीने मंगळवारी रोजगार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. (GOYN) Global opportunity Youth Network, लाईटहाऊस या रोजगार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला पुणे शहरातील जवळपास 300 तरुण-तरुणींचा प्रतिसाद मिळाला. ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम पावसामुळे पुढे ढकलण्यात … Read more

Honda Car : Honda च्या ‘या’ गाड्यांवर 63,000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या फायदा

honda car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Honda कंपनीच्या (Honda Car) गाड्या खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत तुम्ही 63,000 रुपयांपर्यंत सूट घेऊन कार खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही Honda चे Amaze, City (4th-5th Generation), WR-V आणि Jazz मॉडेल्स तुमच्या घरी आणू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या … Read more

संभाजीराजेंच्या ‘त्या’ भूमिकेला राष्ट्रवादी चित्रपट विभागाने दर्शवला पाठिंबा

Sambhaji Raje

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या भारतात ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती करण्याचा जणू फॅडच आला आहे. आजकाल सगळेच दिग्दर्शक ऐतिहासिक सिनेमा बनवण्याच्या मागे लागले आहेत. मात्र हे सिनेमे कुठलाही अभ्यास न करता अर्धवट ज्ञानाच्या आधारावर सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अतिशय आक्रस्ताळेपणाने ऐतिहासिक सिनेमांची मोडतोड करून आपल्या समोर सादर केले जात आहेत. या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांचे … Read more

पुणे हादरलं! वाढदिवस साजरा करायला आलेल्या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून

Killed

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तळेगावमध्ये 10 ते 15 जणांच्या टोळक्याने एका महाविद्यालयीन तरुणाचा खून (killed) केला आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? मृत तरुणाचे नाव प्रणव आहे. काल रात्री … Read more

अंधेरीच्या मतदानात नोटांचा पाऊस…. ;वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. ऋतुजा लटके याना 66 हजार 247 मते मिळाली आहेत. मात्र या निवडणुकीत नोटाला सुद्धा तब्बल 12 हजार 776 मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसे नेते यांची फेसबुक … Read more