पुण्यातला चांदणी चौकातला पूल अखेर झाला जमीनदोस्त

bridge demolished

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी करणारा चांदणी चौकातला पूल (bridge demolished) अखेर जमीनदोस्त झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास स्फोटकांच्या साह्याने हा पूल (bridge demolished) पाडण्यात आला. पूलाचा राडारोडा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच त्या ठिकाणी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. रात्रीपासून या पुलावर वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर … Read more

प्रेमभंग झाल्यामुळे तरुणाचा रेल्वेवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

suicide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने प्रेमभंग झाला म्हणून रेल्वेवर चढून त्याने विद्युत तारांना स्पर्श करत आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न (suicide) केला आहे. या तरुणाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. प्रेमभंग झाल्यामुळे तरुणाचा रेल्वेवर चढून आत्महत्येचा प्रयत्न pic.twitter.com/OAOra2r8Sw — Ajay Rajaram … Read more

चांदणी चौकातील पूल आज मध्यरात्री पाडणार; परिसरात कलम 144 लागू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातील पूल आज मध्यरात्री २ वाजता पाडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चांदणी चौक परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. अवघ्या ५ सेकंदात हा पूल जमीनदोस्त होईल चांदणी चौकातील पूल पाडण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. यासाठी तब्बल 600 किलो स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. … Read more

गरिबीमुळे आई मोबाईल देऊ शकली नाही; यामुळे नाराज होऊन मुलाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Suicide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लहान मुले आपल्या आई-वडिलांकडे एक ना अनेक कारणांसाठी हट्ट करत असतात आणि या हट्टापायी ही मुले टोकाचे पाऊल (Suicide) देखील उचलत असतात. अशाच पद्धतीची एक बातमी सध्या बारामती तालुक्यातून समोर आली आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून नाराज झालेल्या एका शाळकरी मुलाने चक्क गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची … Read more

शरद पवारांचा एक महाराष्ट्र दौरा … अन् राष्ट्रवादी सत्तेत येते

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील चाणक्य समजले जातात. पवार कधी कोणती खेळी खेळतील हे भल्याभल्याना समजत नाही. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांबाबत एक मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांचा एक महाराष्ट्र दौरा आणि त्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत येतेच असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे. इंदापूर येथील … Read more

शरद पवारांचा महाराष्ट्रात एक दाैरा अन् पुन्हा सत्ता येते : खा. सुप्रिया सुळे

बारामती | शरद पवार साहेबांना महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिल आहे. पण विरोधात असताना महाराष्ट्राने सर्वात जास्त प्रेम दिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलंय की, शरद पवार सत्तेत विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात. त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहीत नाही, काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं मत … Read more

स्कूटीला वाचवण्याच्या नादात भरधाव कंटेनरची रिक्षाला भीषण धडक, रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू

accident

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील हडपसर भागात पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये एका भरधाव कंटेनरने रिक्षाला धडक दिल्यामुळे या अपघात (accident) झाला आहे. एका स्कूटीला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कंटेनर थेट रिक्षावरच उलटला. यावेळी रिक्षाचालक कंटेनरखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पहाटे पाच … Read more

‘एकावर एक थाळी फ्री’ म्हणत लाखोंचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्याच्या ऑनलाईन जगात ज्याप्रमाणे सोयीसुविधा वाढल्या त्याचप्रमाणे फसवाफसवीचे प्रमाणही वाढले आहे. अशाच एक नव्हे तर २ धक्कदायक घटना पुण्यात घडल्या आहेत. पुण्यातील सुकांता हॉटेलची थाळी एकावर एक फ्री देण्याची फसवी ऑफर देत दोघांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून तपास करत आहेत. नेमकं … Read more

पुण्यात आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसचा भीषण अपघात! 44 विद्यार्थी जखमी

accident

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात (accident) झाला आहे. या दुर्घटनेत (accident) तब्बल 44 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे सर्व जखमी विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे या ठिकाणच्या मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी आहेत. काय घडले नेमके? आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगाव … Read more

शाळेत सरस्वतीची पूजा का करायची? : छगन भुजबळ यांचा सडेतोड सवाल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | शाळांमध्ये सावित्रीबाई फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावावेत. परंतु आपण सरस्वती देवीचा फोटो लावतो, कोणी देवी सरस्वतीला पाहिले आहे का? सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही, मग शाळेत सरस्वतीची पूजा का करायची? असा सडेतोड सवालच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पार पडला. यावेळी अखिल … Read more