पुणे -सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर NHAI ची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वतीने पुणे-सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. महामार्गावरील खेड-शिवापूर ते वारू या तीन किलोमीटरच्या परिसरात सर्व्हिस रोडवर ही कारवाई करण्यात आल्याचे प्राधिकरणाने नमूद केले.

खेड शिवापूर : सलग दुसर्‍या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम | पुढारी

या कारवाई अंतर्गत 150 किऑस्क, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्याची मोहीम एनएचएआयने हाती घेतली आहे. NHAI

पुणे-सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई

सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांमुळे या रस्त्यांचा वापर होत नसल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनधारकांसाठी सेवा रस्ते खुले करण्यात येत आहेत. यासाठी 50 अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://nhai.gov.in/

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे
सातारा जिल्ह्यात स्मार्ट ग्राममध्ये चोरांबे, ढोरोशीला पहिला नंबर
इंदू मिल स्मारकावरून कोणी राजकारण करू नये; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा
आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सत्तेला लाथ मारून…; शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना टोला