मुंबई-गोवा महामार्गावरील एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई-गोवा महामार्गाबाबत मी स्वत: बैठक घेतली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील एक लेन पूर्ण होईल. तसेच आमचे सरकार काहीही झाले तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आणि राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे महत्वाचे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथे केले. … Read more

मला कुटूंबासह आत्महत्या करण्याची परवानगी द्या..; सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याचं थेट CM एकनाथ शिंदेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे. अशात जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बॅँका, पतसंस्था तसेच सोसायटी, खासगी सावकार यांच्याकडून कर्ज घेतली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने पीक जोमाने येईल कि नाही अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. अशात कर्ज वसुलीसाठी सोसायटी, सावकाराकडून तगादा लावला जात … Read more

कराडच्या विमानतळावर सुरु झाली फ्लाईंग अकॅडमी; आता घेता येणार गगनभरारी

Karad Airport Flying Academy News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुचर्चित असलेल्या कराड येथील विमानतळावर वैमानिकाचे प्रशिक्षण देणारी फ्लाईंग अकॅडमी कधी सुरू होणार? अशी चर्चा अनेकवेळा केली जात होती. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबच्यावतीने कराड येथील विमानतळावर आजपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरीतीने वैमानिक प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबचे डायरेक्टर परवेझ दमानिया, अश्विन अडसूळ, … Read more

राज्यातील 385 नगरपालिका-नगरपरिषदांना महिन्यात मिळणार थकीत मुद्रांक शुल्क अनुदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 385 नगरपालिका व नगरपरिषद यांचे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान त्वरित देण्यात यावे अशी लक्षवेधीद्वारे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत मागणी केली. या मागणीमुळे राज्यातील 385 नगरपालिका व नगरपरिषद यांना महिन्यातच थकीत अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून आज … Read more

मनोहर भिडे हा बोगस माणूस; पावसाळी अधिवेशनात पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे ज्येष्ठ नेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना शनिवारी मध्यरात्री ईमेलवर द्वारे नांदेड येथील संशयित अंकुश शंकरराव सवराते याने धमकी दिली होती. त्यांच्याप्रमाणे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना देखील धमकी देण्यात आली. याचे पडसाद आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करून अटक करावी, अशी मागणी विरोधकांनी केली तर … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना धमकी देणाऱ्या आरोपीस जामीन मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे ज्येष्ठ नेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना शनिवारे मध्यरात्री ईमेलवर द्वारे नांदेड येथील संशयित अंकुश शंकरराव सवराते याने धमकी दिली होती. या प्रकरणी संशयितास अटक करण्यात आल्यानंतर आज कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना नांदेड येथील अंकुश सवराते या … Read more

मध्यरात्री आलेल्या धमकीच्या Emile वर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया; म्हणाले की..

कराड प्रतिनिधी | काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी भिडे यांना अटक करण्यात यावी अशी आक्रमक मागणी अधिवेशनात केली होती. या घटनेनंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांना नांदेड येथील अंकुश सौरते या व्यक्तीने शनिवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास Email द्वारे धमकी दिली. या प्रकरणी आरोपीवर नांदेडमध्ये गु्न्हा दाखल करण्यात … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा Email

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून याचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले आहेत. काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी भिडे यांना अटक करण्यात यावी अशी आक्रमक … Read more

महाबळेश्वर – पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी 15 दिवस बंद

सातारा – पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे निर्देश रायगड – अलिबागच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात आलेला आहे. दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याचे आदेश पाऊस, भुस्खलन, दरड कोसळणे इत्यादी परिस्थितीचा दर १५ दिवसांनी सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश पोलीस आणि महसूल प्रशासनाला … Read more

Prithviraj Chavan : भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ED कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

मुंबई : राज्यातील शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून गैरव्यवहार होत असल्याबाबत विधानसभेत प्रश्नोत्तरच्या वेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शिक्षण विभागातील गंभीर भ्रष्टाचाराच्या घटना उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी यासाठी आपल्या कायद्यात योग्य बदल केले जावेत तसेच भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची ई डी अंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी केली. … Read more