Land Measurement : जमिनीची मोजणी मोबाईलवरून कशी करायची? ७/१२ उतारा, भूनकाशा डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत जाणून घ्या

Land Measurement -3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तुम्ही शेतकरी असा किंवा सामान्य नागरिक, जमीन मोजणी (Land Measurement) हि प्रत्येकाच्याच आयुष्यातील न चुकलेली गोष्ट आहे. जमीन मोजणी करायची म्हटल्यावर आजही अनेकांना घाम फुटतो. कारण सरकारी दरबारी मोजणी बोलवायची म्हटलं कि शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारणं अन पैसे भरणं अनेकांना नको वाटतं. यापार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला घरी बसून मोबाईलवरून जमीन कशी … Read more

Samrudhhi Mahamarg : अपघात झाल्यास मृत्यू होऊ नये म्हणून समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्राची स्थापना? लोकांना वेड्यात काढणाऱ्या भोंदूगिरीवर पोलीस कधी कारवाई करणार?

Samrudhhi Mahamarg-2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Mahamarg)  मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच सिंदखेडराजा येथे एक खाजगी ट्रॅव्हल्सला आग लागून अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नयेत यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर सर्व स्तरात चर्चा सुरु होती. अशात आता समृद्धी महामार्गावर मृत्यू होऊ नये म्हणून सिंदखेडराजाजवळ महामृत्युंजय यंत्र बसवले … Read more

Best waterfalls in Satara : पावसाळ्यात ‘या’ 10 धबधब्यांना भेट द्यायलाच हवी, स्वर्ग म्हणजे काय याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही

Best waterfalls in Satara : पावसाळा म्हटलं कि सर्वाच्याच आवडीचा महिना. त्यात रविवार असेल तर मग निसर्गरम्य ठिकाणांना भेट द्यायला कोणाला आवडणार नाही बरं. पाल्याच्या दिवसांत सह्याद्रीत फिरायला जाणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असतो. आज आम्ही तुम्हाला सातारा जिल्ह्यातील टॉप १० धबधब्यांबद्दल सांगणार आहोत. या ठिकाणांना भेट दिल्यांनतर पुण्य मुंबईतील लोकांना स्वर्ग म्हणजे काय याची … Read more

Koyna Dam : कोयनेची वीजनिर्मिती बंद; धरणक्षेत्रात दिवसभर मुसळधार पाऊस सुरुच, पाणीपातळी किती वाढली?

Koyna Dam Update

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आहे. पाणीसाठा देखील झपाट्याने वाढत आहे. असे असताना कोयना विद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती (Koyna dam electric power generation) बंद करण्यात आली आहे. वीजनिर्मितीनंतर पाणी वशिष्ठी नदीला जाऊन चिपळूणला पुराचा धोका आणखी वाढू शकतो, म्हणून वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती वीज प्रकल्पाचे … Read more

Satbara Utara : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार ७/१२ उतारा, बाजारभाव; जमिनीची मोजणीही होणार मोफत, आजच करा हे काम

Satbara utara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती असून अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. मात्र असे असले तरी ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो अशा शेतकऱ्याची मात्र अनेकदा परवड होताना दिसते. ७/१२ उतारा असो की शेतमालाचे दर यासाठी शेतकऱ्यांचे वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे सुरू असतात. शेतकऱ्यांची ही … Read more

शेलारांसह जयंत पाटलांनी ‘या’ प्रश्नावरून शंभूराज देसाईंना खिंडीत गाठलं; उत्तर देताना शंभूराजेंची झाली दमछाक

Ashish Shelar Jayant Patil Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांना अपत्रातेची नोटीस तसेच किरीट सोमय्या यांचा कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’मार्फत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरु करण्याबाबतचा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. … Read more

मुख्यमंत्री पावसाळी अधिवेशनात मुलगा श्रीकांत भात लावणीसाठी साताऱ्यात; पहा फोटो

सातारा – दरवर्षी स्वतः भात लावणी करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना यंदा भात लावणीसाठी गावी येणे शक्य नाही. मुख्यमंत्री या नात्याने ते पावसाळी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी भात लावणीची जबाबदारी स्वतःवर घेत दरे तर्फ तांब या आपल्या मूळगावी येऊन भात लावणी केली.

Satara Crime : सातारा हादरला!! शाळेतील अल्पवयीन मुलाकडून आपल्याच वर्गातील दोघांवर कोयत्याने हल्ला

satara crime school boy attacked by knief

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वयात येत असलेल्या तरुणांचे आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही हे आजवर आपण ऐकतच आलो आहोत. मात्र या रागातून एखाद्याच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो हे सातारा जिल्ह्यात घडलेल्या नुकत्याच एका घटनेने दाखवून दिले आहे. सातारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेत दोन्ही विद्यार्थी … Read more

Breaking News : कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प कामाला हिरवा कंदील; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Krishna Bhima River Linking Project-2

मुंबई (Krishna Bhima River Linking Project) : कृष्णा खोऱ्यातील सातारा, सांगली कोल्हापुर या जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी व पुराचे वाहुन जाणारे पाणी हे सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात काल मुंबई येथे बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देऊन कामास गती देण्याबाबत नियोजन केले. कृष्णा-भीमा … Read more

सातारा म्हंजी काळजाचा तुकडा हाय आपल्या…; किरण मानेंची Instagram Post पहाच

Kiran Mane Instagram post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध असलेले व सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चर्चेत बसलेले साताऱ्याचे अभिनेते किरण माने यांनी नुकतीच केलेली एक सोशल मीडियावरील पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये किरण माने यांचा टॉप तीन स्पर्धकांमध्ये समावेश होता. साताऱ्याचा बच्चन म्हणून अशी ओळख असलेल्या मानेंनी साताऱ्याबद्दल एक पोस्ट शेअर केलीय. … Read more