आजीबाई जेवलात का? विचारत गळ्यातील चैन हिसकावून चोरटा झाला पसार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

thief old woman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड शहरात रात्रीच्यावेळी चोऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शहरात बँका, शासकीय कार्यालये, महत्वाची कार्यालये तसेच सोन्या-चांदीच्या दुकानाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरीही चोरटे त्यांना काही जुमानत नाहीत ते बिनधास्तपणे चोरी करत आहेत. अशीच घटना नुकतीच कराड शहरातील बुधवार पेठ परिसरात घडली. या ठिकाणी रात्री जेवल्यानंतर फिरत असलेल्या एका आजीबाईचा चोरट्याने … Read more

गाईसह विहिरीतील पाण्यात पडलेल्या महिलेचा मृत्यू

woman Death Arvi in Goregaon taluka

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके                                                                                        शेतामध्ये गाई घेऊन निघालेली एक महिला गाईसह … Read more

सातारा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बदलीमागे ‘या’ बड्या नेत्याचा हात?, पंजाबराव पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

_Panjabrao Patil Ruchesh Jayavanshi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची यांची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. माहिती काढल्यानंतर असे समजले की अशी चर्चा होत आहे की, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांचे जमत नव्हते. प्रशासनाने केलेली जिल्हाधिकारी जयवंशी यांची बदली तात्काळ रद्द करावी, अन्यथा सोमवारी तीव्र आंदोलन करू, अशा इशारा बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील … Read more

महामार्ग रुंदीकरणाच्या कामाबाबत श्रीनिवास पाटील यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

_Shriniwas Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कमामुळे परिसरातील शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य नियोजनाने रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, पूलाची कामे, सेवा रस्त्याला पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी त्या-त्यावेळी सोडवाव्यात. कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाचे काम करताना नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मलकापूर, कोल्हापूर नाका, वारूंजी फाटा येथे … Read more

वारकऱ्यासह भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्या : महसूलमंत्री विखे पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि.23 जून 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार असून या कालावधीत जिल्हा प्रशासनाने वारकरी व भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच लोणंद पालखीतळ … Read more

आता मुस्लिमांच्या राष्ट्रीय सणालाच भोंगा वाजणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीकडून गावच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जातात. मात्र, काही मोजक्याच अशा ग्रामपंचायती असतात की त्या एतिहासिक ठराव करतात. अशा ग्रामपंचायतीत कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. कारण या ग्रामपंचायतीच्य ग्रामसभेत गावातील मुस्लिम बांधवांच्या दर्ग्यातील भोंगा हा मुस्लिम बांधवांच्या राष्ट्रीय सणादिवशीच सुरू ठेवण्यात येणार असल्याचा एक मोठा निर्णय घेण्यात … Read more

Karad News : प्रितीसंगम घाटावर फिरायला गेलेल्या मुलीचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

Karad News

कराड प्रतिनिधी : कृष्णा कोयना नदीचा संगम असलेल्या प्रीतीसंगम घाटावर एका मुलीचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रेठरे धरण (ता. शिराळा, जि. सांगली) येथील सेजल बनसोडे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत कराड येथील घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मुळची सांगली जिल्हातील सेजल ही कराडमधील … Read more

Satara News : शर्यतीवेळी बैलगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Bullock Cart Race Patan Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जात आहेत. मात्र, काही ठिकाणी शर्यतीवेळी अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना सातारा तालुक्यातील नागठाणे येथे घडली आहे. या ठिकाणी बैलगाडा शर्यतीत बैलगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. बिरेंदर सिंग (मूळ रा. पंजाब राज्य, सध्या. रा. बोरगाव, ता. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव … Read more

कोल्हापूरात सकाळी तणाव अन् कराडात पोलिसांचं रात्री संचलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर येथे औरंगजेबाच्या समर्थनार्थ ठेवलेला स्टेटस सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने संतप्त पडसाद उमटले. हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात बुधवारी (दि.७) सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पोलिसांकडून शहरातून संचलन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक समीर … Read more

कोण शरद पवार? त्यांनी माझ्या मतदार संघात निवडणूक लढवून दाखवावी; केंद्रीयमंत्री मिश्रांचे थेट आव्हान

Ajay Kumar Mishra Sharad Pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप नेते तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिले असून शरद पवारांना मी सुद्धा ओळखत नाही. कोण शरद पवार? 5 ते 6 खासदार असणाऱ्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही. पवारांनी माझ्या मतदार संघात … Read more